ETV Bharat / state

शिवस्वराज्य यात्रा रयतेचे राज्य आणण्यासाठी, खासदार अमोल कोल्हे यांचा दावा

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जनादेश रथयात्रा आणि आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजप-सेनेत मीच मुख्यमंत्री हे सांगण्याची अहमीका सुरू असून आमची राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मात्र, रयतेच्या राज्यासाठी असल्याचा दावा अहमदनगरच्या पारनेर इथे पोहचलेल्या सभेत अजित पवार, धनंजय मुंडे,अमोल कोल्हे यांनी केला.

शिवस्वराज्य यात्रा
author img

By

Published : Aug 7, 2019, 12:16 PM IST

अहमदनगर- मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जनादेश रथयात्रा आणि आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजप-सेनेत मीच मुख्यमंत्री हे सांगण्याची अहमिका सुरू असून आमची राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मात्र, रयतेच्या राज्यासाठी असल्याचा दावा अहमदनगरच्या पारनेर येथे पोहचलेल्या सभेत अजित पवार, धनंजय मुंडे, अमोल कोल्हे यांनी केला.

शिवस्वराज्य यात्रा रयतेच्या राज्यासाठी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री उशिरा ही यात्रा पारनेर मधे पोहचली. या ठिकाणी पारनेर विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे संभाव्य उमेदवार निलेश लंके यांच्यावतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.अतिवृष्टीत आपत्कालीन नियोजन सोडून मुख्यमंत्री जनादेश मागतायेत- अजित पवारसध्या राज्यात अनेक भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत आहे. नागरिकांना सरकारकडून मदतीची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यालयात बसून पूरपरिस्थितीचे नियोजन करून जनतेला मदत करण्याऐवजी ते जनादेश यात्रेत असल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टीका केली.मीच मुख्यमंत्री यासाठी भाजप-सेनेत रस्सीखेच- अमोल कोल्हे यावेळी बोलताना धनंजय मुंडे,अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जनादेश आणि आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली. पाच वर्षे महाराष्ट्रातील जनतेसाठी काय काम केले हे सांगण्याचे सोडून फडणवीस-आदित्य ठाकरे हे मीच पुढचा मुख्यमंत्री सांगण्यात चढाओढ करत असल्याचे निदर्शनास आणले. भाजप-सेनेचे दोनशे वीस जागा निवडून आणू हे स्वप्नच राहणार आहे. राज्यात पुन्हा रयतेचे राज्य येणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.बिगर आदिवासी पत्नीच्या कारणाने पिचड भाजपात - धनंजय मुंडेशरद पवारांनी पिचडांना काय कमी पडू दिलं नाही. मात्र, मधुकर पिचड हे स्वतःच्या बिगर आदिवासी पत्नीमुळे अडचणीत आलेले आहेत. आदिवासी नसताना आदिवासी असल्याचे दाखवून शहापूर तालुक्यात जमिनी खरेदी केल्या आणि समृद्धी प्रकल्पात विकून कोट्यवधींची माया जमविली. आता याविरोधात सरकार गुन्हे दाखल करेल या भीतीने पिचड भाजपात जाऊन भाजपचे गुणगान करत आहेत. पारदर्शकतेचा आव आणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता पिचडांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची नीतिमत्ता दाखवावी, असे आव्हान धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले. राष्ट्रवादी सोडून गेलेल्या सर्व नेत्यांची आपण पोलखोल करणार असल्याचेही मुंडे यावेळी म्हणाले.

Intro:अहमदनगर- फडणवीस-आदित्य यांच्या यात्रा मीच मुख्यमंत्री हे सांगण्यासाठी साठी तर शिवस्वराज्य यात्रा रयतेच्या राज्यासाठीBody:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_shiv_swarajy_yatra_vij_7204297
mh_ahm_01_shiv_swarajy_yatra_bite_7204297
mh_ahm_02_shiv_swarajy_yatra_bite_7204297
mh_ahm_03_shiv_swarajy_yatra_bite_7204297
mh_ahm_04_shiv_swarajy_yatra_bite_7204297

अहमदनगर- फडणवीस-आदित्य यांच्या यात्रा मीच मुख्यमंत्री हे सांगण्यासाठी साठी तर शिवस्वराज्य यात्रा रयतेच्या राज्यासाठी..

अहमदनगर- मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जनादेश रथयात्रा आणि आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजप-सेनेत मीच मुख्यमंत्री हे सांगण्याची अहमीका सुरू असून आमची राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा मात्र रयतेच्या राज्यासाठी असल्याचा दावा अहमदनगरच्या पारनेर इथे पोहचलेल्या सभेत अजित पवार, धनंजय मुंडे, खा. अमोल कोल्हे यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्री उशिरा ही यात्रा पारनेर मधे पोहचली. या ठिकाणी पारनेर विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे संभाव्य उमेदवार निलेश लंके यांच्यावतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते..

अतिवृष्टीत आपत्कालीन नियोजन सोडून मुख्यमंत्री जनादेश मागतायेत..-
-सध्या राज्यात अनेक भागात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत आहे. नागरिकांना सरकारकडून मदतीची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्यालयात बसून पूरपरिस्थितीचे नियोजन करून जनतेला मदत करण्याऐवजी ते जनादेश यात्रेत असल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टीका केली.

मीच मुख्यमंत्री यासाठी भाजप-सेनेत रस्सीखेच-
- यावेळी बोलताना धनंजय मुंडे खा.अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जनादेश आणि आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवर टीका केली. पाच वर्षे महाराष्ट्रातील जनतेसाठी काय काम केले हे सांगण्याचे सोडून फडणवीस-आदित्य ठाकरे हे मीच पुढचा मुख्यमंत्री सांगण्यात चढाओढ करत असल्याचे निदर्शनास आणले. भाजप-सेनेचे दोनशे वीस जागा निवडून आणू हे स्वप्नच राहणार आहे. आणि राज्यात पुन्हा रयतेचे राज्य येणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

बिगर आदिवासी पत्नीच्या कारणाने पिचड भाजपात -धनंजय मुंडे
-शरद पवारांनी पिचडांना काय कमी पडू दिलं नाही. मात्र मधुकर पिचड हे स्वतःच्या बिगर आदिवासी पत्नीमुळे अडचणीत आलेले आहेत. आदिवासी नसताना आदिवासी असल्याचे दाखवून शहापूर तालुक्यात जमिनी खरेदी केल्या आणि समृद्धी प्रकल्पात विकून कोट्यवधींची माया जमविली. आता याविरोधात सरकार गुन्हे दाखल करेल या भीतीने पिचड भाजपात जाऊन भाजपचे गुणगान करत आहेत. पारदर्शकतेचा आव आणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता पिचडांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची नीतिमत्ता दाखवावी असे आव्हान धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले. राष्ट्रवादी सोडून गेलेल्या सर्व नेत्यांची आपण पोलखोल करणार असल्याचेही मुंडे यावेळी म्हणाले..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- फडणवीस-आदित्य यांच्या यात्रा मीच मुख्यमंत्री हे सांगण्यासाठी साठी तर शिवस्वराज्य यात्रा रयतेच्या राज्यासाठी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.