ETV Bharat / state

शिर्डीतील विमानसेवा पावसामुळे विस्कळीत - flight

शिर्डीत दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने शिर्डीच्या दिशेने आलेल्या भोपाळ, दिल्ली, बँगलोर आणि मुंबई ही विमाने शिर्डी एअरपोर्टवर न उतरताच परत गेली. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास दिल्लीहून आलेल्या विमानाचे लँडीग झाले. मात्र, १८० प्रवासी घेवून परत दिल्लीच्या दिशेने टेकऑफ करण्याच्या तयारीत असताना उड्डाणासाठी व्हीजीबीलीटी मिळत नसल्याने दिल्लीला जाणाऱया विमानाचेही टेकऑफ रद्द झाले.

शिर्डीतील विमानसेवा पावसामुळे विस्कळीत
author img

By

Published : Jul 2, 2019, 2:44 AM IST

शिर्डी - अंतरराष्ट्रीय विमानतळावर पावसामुळे निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे भोपाळ, दिल्ली, बँगलोर आणि मुंबई आदी विमानांचे लँडीग न होता ती परत गेली. संध्याकाळी दिल्ली येथून आलेल्या विमानाचे शिर्डीत लँडीग झाले. मात्र, टेकअपसाठी वातावरण चांगले नसल्याने या विमानाचेही उड्डाण रद्द करण्यात आले आहे.

शिर्डीतील विमानसेवा पावसामुळे विस्कळीत

शिर्डीत दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने शिर्डीच्या दिशेने आलेल्या भोपाळ, दिल्ली, बँगलोर आणि मुंबई ही विमाने शिर्डी एअरपोर्टवर न उतरताच परत गेली. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास दिल्लीहून आलेल्या विमानाचे लँडीग झाले. मात्र, १८० प्रवासी घेवून परत दिल्लीच्या दिशेने टेकऑफ करण्याच्या तयारीत असताना उड्डाणासाठी व्हीजीबीलीटी मिळत नसल्याने दिल्लीला जाणाऱया विमानाचेही टेकऑफ रद्द झाले. या विमानातील प्रवाशांची विमान कंपन्यानी शिर्डीत राहाण्याची तसेच कुठलीही व्यस्था केली नसल्याने प्रवेशांचे हाल झाले.

दिल्ली, भोपाळ, बँगलोर आणी मुंबई येथे जाण्यासाठी चारशे पेक्षा जास्त प्रवाशांनी आपली तिकीट बुक केलेली होती. मात्र, खराब हवामानाचा फटका विमानाच्या टेकऑफला झाल्याने ही विमाने शिर्डीत न उतरता परत गेली. त्यामुळे शिर्डीत येणाऱया प्रवाशांबरोबर शिर्डीतून बाहेर जाणाऱया विमान प्रवाशांचे हाल झाले. साईबाबा इंटरनँशनल एअरपोर्टवर विमानांचे लँडीग व टेकअपसाठी पाच किलोमीटर अंतराची व्हीजीबीलीटी आवश्यक असते. सोमवार सकाळपासुनच ढगाळ पावसाच्या वातावरणामुळे विमानांच्या टेकअप लँडीगसाठी तीन किलोमीटरच्या आत व्हीजीबीलीटी मिळत असल्याने विमानांचे लँडीग आणि टेकअप रद्द झाले आहे. मंगळवारी वातावरण चांगले झाले, आणि व्हीजीबीलीटी मिळाली तर नियमित लँडीग आणि टेकअप करण्यात असल्याचे शिर्डी एअरपोर्ट डायरेक्टर दिपक शास्त्री यांनी सांगितले.

Intro:
Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_शिर्डी अंतरराष्ट्रीय विमानतळावर पावसामुळे निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे भोपाळ,दिल्ली,बँगलोर आणि मुंबई आदी विमानांचे लँडीग न होता ती परत गेली तर संध्याकाळी दिल्ली येथून आलेल्या विमानाचे शिर्डीत लँडीग झाले परंतू टेकअप साठी वातावरन चांगले नसल्याने या विमानाचेही उड्डाण रद्द करण्यात आले आहे....

VO_आज शिर्डीत दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने शिर्डीच्या दिशेने आलेल्या भोपाळ,दिल्ली,बँगलोर आणि मुंबई ही विमाने शिर्डी एअरपोर्टवर न उतरताच परत गेली .तर संध्याकाळी साडेचारच्या सुमारास दिल्लीहुन आलेल्या विमानाचे लँडीग झाले आणी १८० प्रवासी घेवून परत दिल्लीच्या दिशेने टेकअप करण्याच्या तयारीत असताना उड्डाणासाठी व्हीजीबीलीटी मिळत नसल्याने दिल्लीला जाणा-या या विमानाचेही टेकअप रद्द झाले असुन या विमानातील प्रवाशांची विमान कंपन्यानी शिर्डीत राहाण्याची तसेच कुठाली ही व्यस्था केली नसल्याने प्रवेशांचे हाल झाले आहे....

BITE_प्रवाशी भाविक

VO_दिल्ली,भोपाळ,बँगलोर आणी मुंबई येथे जाण्यासाठी चारशेच्यावर प्रवाशांनी आपली तिकीट बुक केलेली होती.मात्र ख़राब हवामानाचा फटका विमानाच्या टेकअपला झाल्याने ही विमाने शिर्डीत न उतरता परत गेली त्यामुळे शिर्डीत येणा-या प्रवाशांबरोबर शिर्डीतून बाहेर जाणा-या विमान प्रवाशांची हाल झाली....साईबाबा इंटरनँशनल एअरपोर्टवर विमानांचे लँडीग व टेकअपसाठी पाच किलोमीटर अंतराची व्हीजीबीलीटी आवश्यक असते आज सोमवारी सकाळपासुनच ढगाळ पावसाच्या वातावरणामुळे विमानांच्या टेकअप लँडीगसाठी तीन किलोमीटर च्या आत व्हीजीबीलीटी मिळत असल्याने विमानांचे लँडीग आणि टेकअप रद्द झाले आहे.. मंगळवारी वातावरण चांगले झाले आणी व्हीजीबीलीटी मिळाली तर नियमित लँडीग आणि टेकअप करण्यात असल्याच शिर्डी एअरपोर्ट डायरेक्टर दिपक शास्त्री यांनी माहिती दिली आहे....Body:MH_AHM_Shirdi Air Cancel Exclusive Story _1 July_MH10010
Conclusion:MH_AHM_Shirdi Air Cancel Exclusive Story _1 July_MH10010

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.