ETV Bharat / state

ईटीव्ही भारतवर पाहा शिखर शिंगणापूर यात्रा

जिल्ह्यातील ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरली जाते यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातील नागरिक उपस्थित असतात मात्र, यंदा वर्षी फक्त 3 राज्यांना या ठिकाणी परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये काळवगाडे महाराज इंदोर, कोल्हापूर तसेच तेल्याभूत्या बुवा महाराज यांना परवानगी देण्यात आली आहे.

Shikhar Shingnapur yatra on ETV bharat
ईटीव्ही भारत वर पाहा शिखर शिंगणापूर यात्रा
author img

By

Published : Apr 5, 2020, 3:46 PM IST

सातारा - कोरानाचा संसर्ग होऊ नये याकरिता जिल्हयातील यात्रा महोत्सव कार्यक्रमांवर प्रतिबंध जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी घातले आहेत. याच पार्श्वभूमीवरती राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले व श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला सहकार्य करत लाखो भाविकांचे आराध्य दैवत शिखर शिंगणापूर हे त्यांच्या खाजगी मालकीचे असणाऱ्या मंदिराची यात्रा रद्द केली आहे.

जिल्ह्यातील ही यात्रा मोठ्या प्रमाणात भरली जाते यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश या राज्यातील नागरिक उपस्थित असतात मात्र, यंदा वर्षी फक्त 3 राज्यांना या ठिकाणी परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये काळवगाडे महाराज इंदोर, कोल्हापूर तसेच तेल्याभूत्या बुवा महाराज यांना परवानगी देण्यात आली आहे.

ईटीव्ही भारत वर पाहा शिखर शिंगणापूर यात्रा
या ठिकाणी हजारो भाविक कावडी घेऊन मुंगी घाट मार्गे मंदिरात येत असतात. गुडीपाडव्या पासून शिखर शिंगणापूरची यात्रा दहा दिवस भरली जाते मात्र, आज आणि उद्या या यात्रेचा मुख्य दिवस असतो. पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी उपस्थित आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.