ETV Bharat / state

शिर्डीमध्ये व्हॉटसअ‌ॅपच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय

author img

By

Published : Nov 13, 2019, 11:53 PM IST

ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या मोबाईलमध्ये मुंबईसह इतर ठिकाणच्या दोनशे पेक्षा आधिक मुलींचे फोटो असल्याचे आढळून आले आहेत. पोलिसांनी आधिक तपास करत या सेक्स रॅकेटाचा छडा लावला असून पिटा कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत एक मुलगी अल्पवयीन असल्याचे उपविभागीय पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले.

शिर्डीमध्ये व्हॉटसअ‌ॅपच्या माध्यमातून वेश्या व्यवसाय

अहमदनगर - शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमगाव शिवारातील हॉटेल साईधन येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ३ महिला आणि ६ दलालांसह पुरूष ग्राहक अशा १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. कारवाई वेळी या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याने पोलिसांनी पिटा कायद्यांतर्गत कारवाई करून हॉटेल चालक आणि इतर पुरुषांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीलाही अटक करण्यात आली असून पोलिसांनी खाक्या दाखवताच येथे व्हॉटसअपच्या माध्यमातून सेक्स रॅकेट सुरू असल्याचे आरोपींनी सांगितले.

हेही वाचा - नागपूरमध्ये गजबजलेल्या परिसरात महिलेवर प्राणघातक हल्ला

व्हॉटसअ‌ॅपच्या माध्यमातून मुलींचे फोटो पुरवून हा गोरखधंदा साईनगरीत मोठ्या जोमात सुरू होता. यात शिर्डीतील काही दलाल आणि मुंबई येथील काहींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. यापुढे अशा प्रकारे व्यवसाय करणा-या हॉटेल आणि लॉजवर झडती घेतली जाणार असून असा अवैध व्यवसाय करणा-या हॉटेल चालकांबरोबर मालकालाही आता तुरूंगाची हवा खावी लागणार असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले. शिर्डीमध्ये हॉटेल आणि लॉज मोठ्या प्रमाणावर असून व्यावसाय टिकवण्यासाठी येथील चालक मालक अशा प्रकारे अप प्रवृत्तींचा सहारा घेत आहेत.

हेही वाचा - सांगलीत १२ तासात दोन खुनाच्या घटना; एक विद्यार्थी तर दुसरा गुंड

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_शिर्डी शहरात मागील आठवड्यात शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील निमगाव शिवारातील हॉटेल साईधन येथे पोलीसांनी छापा टाकून तीन महिला आणि काही पुरुषांना ताब्यात घेतले.. यावेळी येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याने पोलीसांनी पिटा अतंर्गत कारवाई करुन हॉटेल चालक आणि इतर पुरुषांवर गुन्हा दाखल केला....दरम्यानच्या काळात आरोपींना पोलीसांनी खाक्या दाखवल्याने येथे व्हॉटसअपच्या माध्यमातून सेक्स रॅकेट कार्यरत असल्याचे समोर आलय...आरोपींचे ताब्यात घेतलेल्या मोबाईल मधे मुंबईसह इतर ठिकाणच्या दोनशे पेक्षा आधिक मुलींचे फोटो असल्याचे आढळून आल्याने, पोलीसांनी आधिक तपास करत हे सेक्स रॅकेटाचा छडा लावलाय..तर पिटा अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत एक मुलगी नाबालिक असल्याचे देखील उपविभागीय पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचोरे यांनी स्पष्ट केलेय....

VO_व्हॉटसअप च्या माध्यमातून मुलींचे फोटो पुरवून हा गोरखधंदा साईनगरीत मोठ्या जोमात सुरु होता.यात शिर्डीतील काही दलाल आणि मुंबई येथील काहींचा सहभाग असल्याचे स्पष्ट झालयं... यापुढे अशा प्रकारे व्यवसाय करणा-या हॉटेल आणि लॉजींग झडती घेतली जाणार असून असा अवैध व्यवसाय करणा-या हॉटेल चालका बरोबर मालकांला ही आता जेल ची हवा खावी लागणार असल्याचे वाकचौरे यांनी सांगीतलय.....शिर्डी मध्ये हॉटेल आणि लॉजेसजी संख्या कमालीची वाढली असून व्यावसाय टिकवण्यासाठी येथील चालक-मालक अशा प्रकारे अपप्रवृत्तींचा सहारा घेताय.. आणि त्यामुळेच साईंच्या नावाने ओळखल्या जाणा-या शिर्डीचीओळख...झटपट भाडोत्री खोली अशी होतांना दिसतेय....Body:mh_ahm_shirdi_racket_13_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_racket_13_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.