ETV Bharat / state

Robert Vadra : रॉबर्ड वाड्रांनी साईंचे घेतले दर्शन, सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवर केले मोठे विधान

कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रा यांनी दिवाळीच्या पर्वावर आज शिर्डीत येवुन साई समाधीचे दर्शन घेतले (Robert Vadra visited sai samadhi) आहे. यावेळी साईबाबांना जे एकता राखन्याच काम केले, तेच काम आज भारत जोडो यात्रेच्या निम्मीताने राहुल गांधी करत असल्याच रॉबर्ड वाड्रा म्हणाले (Robert Vadra visited sai samadhi on Diwali) आहे.

Robert Vadra
रॉबर्ड वाड्रा
author img

By

Published : Oct 30, 2022, 2:28 PM IST

Updated : Oct 30, 2022, 2:51 PM IST

अहमदनगर : कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Congress leader Priyanka Gandhi) यांचे पती रॉबर्ड वाड्रा यांनी दिवाळीच्या पर्वावर आज शिर्डीत येवुन साई समाधीचे दर्शन घेतले (Robert Vadra visited sai samadhi) आहे. यावेळी साईबाबांना जे एकता राखन्याच काम केले, तेच काम आज भारत जोडो यात्रेच्या निम्मीताने राहुल गांधी करत असल्याच रॉबर्ड वाड्रा म्हणाले (Robert Vadra visited sai samadhi on Diwali) आहे.

प्रतिक्रिया देताना रॉबर्ड वाड्रा

रॉबर्ड वाड्रा धार्मिक यात्रा : एककीडे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु असतांना दुसरीकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ड वाड्रा हे सध्या धार्मिक यात्रा करत आहेत. त्या अंतर्गतच त्यांनी रविवारी दुपारी शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीवर चादर चढवत साईबाबांचे मनोभावी दर्शन घेतले आहे. दरम्यान, साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी रॉबर्ड वाड्रा यांना शॉल साई मूर्ती तसेच साईबाबांचे साई स्तचरित देवून सन्मानित केले आहे.

सर्वधर्म समभाव : साईबाबांच्या दर्शनानंतर रॉबर्ड वाड्रा यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिर्डीत लाखोंनी लोक येवून साईच दर्शन घेतात त्यांच्या भावना काय आहेत / हे मला जाणुन घ्यायच आहे. असे सांगत शिर्डीच्या साईबाबांनी जात पात न मानता जसा एकतेचा संदेश दिला, त्याची आज देशाला गरज आहे. राहुल गांधीचाहा हाच विचार असल्याने ते सध्या भारत जोडो यात्र करत आहेत. सर्वधर्म समभाव हा साईचा आणि राहुल गांधींचाही विचार आहे. सध्या जे देशात जे काही लोकांशी होतेय, ते चुकीच होतेय असही रॉबर्ट म्हणाले (sai samadhi in Shirdi) आहे.

सरकार आमचे ऐकत नाही : काही लोक आमच्यावर टिका करतात की -ईडीची चौकशी सुरु झाली, म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरले. मात्र आम्हाला जर बेरोजगारी चा प्रश्न उचलुन धरायचा असेल, तर आम्हाला ईडीच्या ऑफीसलाच जाव लागेल. कारण तीथे मिडीयावाल्यांची नजर असते, तेथे आमची मत मिडीया जाणुन घेईल. कारण सरकार तर आमचे ऐकत नाही. आम्हाला कॉंग्रेस ऑफीसच्या बाहेरही निघु दिले जात नाही. प्रियंकालाही बॅरिगेटवरून उड्या मारुन जावे लागले होते. आमचे परीवार काम करतेय. आमच्या परीवारात कायम जनतेचाच विचार असतो. काम करत असतांना प्रतेक वेळी मिडीयात जाण्याची गरज नाही. काही नेते सध्या सेल्फी घेवुन जो दिखावा करतात, ते आम्हाला करण्याची गरज नाही असा टोलाही नरेंद्र मोदींच नाव न घेता वाड्रा यांनी (Robert Vadra) लगावला.

भारत जोडो संकल्पना : राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) लोकांमध्ये कायम असतात. जेव्हा अडचणी येतात तेव्हा माणुस आणखी भक्कम होतो. राहुल गांधींमध्ये आणखी शक्ती आहे, पुढे जावुन चित्र बदलेल. लोक दिसेल त्यांच्यावर विश्वास ठेवतात, त्यांची भारत जोडो संकल्पना चांगली असल़्याचा विश्वासही वाड्रा यांनी व्यक्त केला. देशात जेव्हा निवडणूक होते, तेव्हा ईडीची कार्यवाही सुरु होते. पंजाब आणि पश्चिम बंगालमध्ये हेच दिसुन आले होते. सध्याचे पंतप्रधान काही बोलणार म्हटले की -लोकांना चिंता होते, आता काय गदा आमच्यावर येणार ? लोक घाबरलेले असतात. राजीव गांधीच्या काळात भिती नव्हती. लोक त्याच्याशी जोडले जात होते. राजीव गांधीचे आधुरे राहीलेले स्वप्ने राहुल गांधी पुर्ण करतील, असा विश्वासही वाड्रा यांनी व्यक्त केला.

परीवाराची चिंता : प्रियंका गांधी सध्या हिमाचलमध्ये व्यस्त आहेत. त्याही देशा जोडो यात्रेला जातील तेव्हा मीही त्याच्या बरोबर आहेत. राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेत मी जातो, मात्र समोर येत नाही. मी राहुलच्या सर्व सुरक्षेचा आढावा घेतो. मला त्याच्या सुरक्षेची जास्त चिंता आहे. मला आमच्या परीवाराची चिंता असते. आमच्या परीवाराशी जेव्हा लोक जोडली जातात. त्यावेळी काहीना काही चुकीचे केले जाते. गांधी परीवाराचा देशासाठी त्याग बघता सोनिया गांधींना ईडीच्या ऑफीसला बोलविण्याची गरज नव्हती, त्यांची घरीच चौकशी करता आली (Robert Vadra on Sonia Gndhi) असती. मात्र ज्या पद्धतीने राजकारण करतेय ते चुकीचे असल्याचे वाड्रा म्हणाले (Bharat Jodo Yatra) आहे.

Last Updated : Oct 30, 2022, 2:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.