ETV Bharat / state

शिर्डीत साईंच्या मंदिरात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा... - rakshabandhan

रक्षाबंधनाचे औचित्य साधत शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तींसह साईभक्त बहिणींनी पाठवलेल्या राख्या साईंच्या हातात मंदीर पुजाऱ्यामार्फत बांधण्यात आली.

साईमंदिर
author img

By

Published : Aug 15, 2019, 8:45 PM IST

अहमदनगर - रक्षाबंधनाचे औचित्य साधत शिर्डीच्या साईबाबांसाठी देशभरातून साईभक्त बहिणींनी राख्या पाठवल्या आहेत. या सर्व राख्या साईं मंदिराच्या पुजाऱ्यांनी आज साईंच्या हातात बांधल्या आहेत. राखी पौर्णिमेचा हा उत्सव शिर्डीतही मोठ्या भक्तिभावाने आणि आस्थेने साजरा केला जातो आहे.

साईंच्या मंदिरात रक्षाबंधन सण आनंदात साजरा

राखी पौर्णिमेनिमित्त अनेक बहिणींचे बंधुराज असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या मूर्तीला राखी बांधण्यात आली आहे. त्याच बरोबर आज स्वातंत्र्य दिन असल्याने साई मूर्तीला तिरंगी दुपट्टा घालण्यात आला आहे. आज राखी पौर्णिमेनिमित्त शिर्डीत साईभक्तांनी मोठी गर्दी केली आहे.

अनेक साईभक्त गुरुवारी शिर्डीत रक्षाबंधन सण साजरा करण्यासाठी आले आहेत. जे भक्त आपल्या बहिणींकडून आज राखी बांधून घेऊ शकत नाहीत, अशा भावांसाठी साईबाबा संस्थानतर्फे विद्यालयाच्या मुलींनी साईमंदिर परिसरात राखी बांधून या भक्तांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR - रक्षाबंधानच औचित्य साधत शिर्डीच्या साईबाबांच्या मु्तीससह साईभक्त बहीनेनी पाठवलेली राखी साईहातात मंदीर पुजार्या मार्फत बांधण्यात आलीये पोर्णिमा हा उत्सव शिर्डीतही मोठया भक्तां भावाने आणि आस्थेने साजरा केला जातोय...राखी पोर्णिमे निम्माताने अनेक भगीनीचे बंधुराज असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या मुर्तीला ही राखी बांधण्यात आली आहे..याच बरोबरीने आज स्वातंत्रता दिवस असल्याने साई मु्तीला तीरग्या कलरचा पट्टा घालण्यात आला आहे राखी पोर्णिमा उत्सवाच्या तीन सुट्ट्या जोडुन आल्याने शिर्डीत साईभक्तांनी मोठी गर्दी केली आहे..अनेक साईभक्त आज शिर्डीत रक्षाबंधन
सण साजरा करण्यासाठी आले आहेत जे भक्त आपल्या बहीणींकडुन आज राखी बांधुन घेवु शकत नाही अश्या भावानसाठी साईबाबा संस्थानच्या विद्यालयाच्या मुलींनी साईमंदीर परीसरात राखी बांधत या भक्तांचा आऩंद द्विगुणत करण्याचा प्रयत्न केलाय....Body:mh_ahm_shirdi_sai teampl_rakshabandhan_15_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_sai teampl_rakshabandhan_15_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.