ETV Bharat / state

जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याविरोधात अहमदनगरमध्ये रास्ता रोको - anil rathod

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या मनमानी कारभार करत जाणीवपूर्वक क्रीडा संघटनांना वेठीस धरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. हे आंदोलन नगर-पुणे रस्त्यावर करण्यात आले.

रास्ता रोको
author img

By

Published : Aug 17, 2019, 7:15 PM IST

अहमदनगर - जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याविरोधात जिल्ह्यातील विविध क्रीडा संस्था आणि संघटनांनी एकत्र येत रास्तारोको आंदोलन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या मनमानी कारभार करत जाणीवपूर्वक क्रीडा संघटनांना वेठीस धरत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. हे आंदोलन नगर-पुणे रस्त्यावर करण्यात आले.

रास्ता रोको

आंदोलनात जिल्ह्यातील अनेक खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंनी रस्त्यावरच विविध खेळ खेळून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती लावत आंदोलनाला पाठिंबा दिला. आमदार संग्राम जगताप, आमदार सुधीर तांबे, माजी आमदार अनिल राठोड आदींनी आंदोलकांची भेट घेतली. भाजपचे अभय आगरकर यांनी यावेळी क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्याशी दूरध्वनी वरुन चर्चा घडवून क्रीडा अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाईचे आश्वासन दिले. जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे मंत्री विनोद तावडे यांचा धाक दाखवून मनमानी कारभार करतात, असा आरोप करत त्यांच्या बदलीची मागणी यावेळी करण्यात आली.

Intro:अहमदनगर- मनमानी कारभाराचा आरोप करत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या विरोधात विविध क्रीडा संघटनांचा नगर मधे रास्ता रोको
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_sport_org_protest_vij_7204297

अहमदनगर- मनमानी कारभाराचा आरोप करत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या विरोधात विविध क्रीडा संघटनांचा नगर मधे रास्ता रोको

अहमदनगर- आज नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विविध क्रीडा संस्था आणि संघटनांनी एकत्र येत एका मोर्चा काढून रास्तारोको आंदोलन केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या मनमानी कारभार करत जाणीवपूर्वक क्रीडा संघटनांना वेठीस धरत असल्याचा आरोप करत नगर-पुणे रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्ह्यातील अनेक खेळाडू सहभागी झाली होती. या खेळाडूंनी रस्त्यावरच विविध खेळ खेळून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. या आंदोलनाला विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती लावत आंदोलनाला पाठींबा दिला. आ.संग्राम जगताप, आ.सुधीर तांबे, माजी आमदार अनिल राठोड आदींनी आंदोलकांची भेट घेतली. भाजपचे अभय आगरकर यांनी यावेळी क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा घडवून क्रीडा अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले.
क्रीडा पदाधिकारी सामज्यास्याची भूमिका घेत असताना जिल्हा क्रीडा अधिकारी नावंदे ह्या खात्याचे मंत्री विनोद तावडे यांचा धाक दाखवून मनमानी कारभार करतात असा आरोप करत बदलीची मागणी यावेळी करण्यात आली.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

बाईट- प्रा.सुनील जाधव -क्रीडा संघटना पदाधिकारी
Conclusion:अहमदनगर- मनमानी कारभाराचा आरोप करत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या विरोधात विविध क्रीडा संघटनांचा नगर मधे रास्ता रोको
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.