ETV Bharat / state

'30 वर्षांच्या मेहनतीचे फळ मिळाले, आता पाणीदार भारतासाठी काम करणार' - हिवरे बाजार चे सरपंच पोपट पवार यांना पद्मश्री पुरस्कार

पुरस्काराने ऊर्जा मिळणार, नव्या जोमाने ग्रामविकास आणि पाणीदार भारतासाठी काम करणार असल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितले.

जल्लोष करताना पवार परिवार
जल्लोष करताना पवार परिवार
author img

By

Published : Jan 25, 2020, 10:08 PM IST

अहमदनगर - आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपट पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. पोपट पवार यांनी 1990 पासून आपले गाव असलेल्या हिवरे बाजार या ठिकाणी सिंचनाचे आणि वनराईची जी कामे केली आहे, याचा गवगवा देशातच नाही तर विदेशातही झाला. याची दखल घेत भारत सरकारने आज पोपट पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे.

पाणीदार भारतासाठी काम करणार

30 वर्षांच्या फळ मिळाले असल्याची प्रतिक्रिया यावेळी पोपट पवार यांनी दिली आहे. पुरस्काराने ऊर्जा मिळणार, नव्या जोमाने ग्रामविकास आणि पाणीदार भारतासाठी काम करणार असल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितले.

हेही वाचा - पद्मश्री पुरस्कारांची घोषणा; पोपटराव पवार आणि राहीबाई पोपरे यांचा समावेश

Intro:अहमदनगर- पुरस्काराने ऊर्जा मिळणार, नव्या जोमाने ग्रामविकास आणि पाणीदार भारतासाठी काम करणार -पोपटराव पवारBody:mh_ahm_01_popat_pawar_cutway_7204297
अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_popat_pawar_cutway_7204297

अहमदनगर- पुरस्काराने ऊर्जा मिळणार, नव्या जोमाने ग्रामविकास आणि पाणीदार भारतासाठी काम करणार -पोपटराव पवार

अहमदनगर-आदर्श गाव हिवरे बाजार चे सरपंच पोपट पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. पोपट पवार यांनी 1990 पासून आपलं गाव असलेल्या हिवरे बाजार या ठिकाणी सिंचनाचे आणि वनराईचे जी कामे केली आहे, याचा गवगवा देशातच नाही तर विदेशातही झाला. याची दखल घेत भारत सरकारने आज पोपट पवार यांना पद्मश्री पुरस्कार जाहिर केला आहे. 30 वर्षांच्या कामाचे फळ मिळाली असल्याची प्रतिक्रिया यावेळी पोपट पवार यांनी दिली आहे. पोपट पवार यांच्याशी बतचित केली आहे आमचे प्रतिनिधी राजेंद्र त्रिमुखे यांनी.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- पुरस्काराने ऊर्जा मिळणार, नव्या जोमाने ग्रामविकास आणि पाणीदार भारतासाठी काम करणार -पोपटराव पवार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.