ETV Bharat / state

तृप्ती देसाईंना 'इशारा' देणाऱ्या स्मिता अष्टेकर यांना सुपा टोलनाक्यावर पोलिसांनी घेतले ताब्यात - News about Trupati Desai

तृप्ती देसाई पुण्याहून अहमदनगरकडे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर नगर- पुणे रोडवर सुपा टोलनाक्यावर हिंदू राष्ट्रसेनेच्या स्मिता अष्टेवकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

police-arrest-smita-ashtekar-for-warning-trupati-desai
तृप्ती देसाईंना 'इशारा' देणाऱ्या स्मिता अष्टेकर यांना सुपा टोलनाक्यावर पोलिसांनी घेतले ताब्यात
author img

By

Published : Feb 18, 2020, 3:04 PM IST

अहमदनगर - तृत्पी देसाई आज पुण्याहून अहमदनगरकडे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर नगर- पुणे रोडवर सुपा टोलनाक्यावर हिंदू राष्ट्रसेनेच्या स्मिता अष्टेवकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. इंदोरीकर महाराज यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादात तृप्ती देसाई या नगरमद्ये जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून महाराजांविरोधात गुन्हा दाखल करावा ही मागणी करण्यासाठी येत आहेत.

तृप्ती देसाईंना 'इशारा' देणाऱ्या स्मिता अष्टेकर यांना सुपा टोलनाक्यावर पोलिसांनी घेतले ताब्यात

या पार्श्वभूमीवर इंदोरीकर महाराज यांच्या समर्थनार्थ हिंदू राष्ट्र सेनेच्या स्मिता अष्टेकर यांनी देसाई यांनी नगर जिल्ह्यात प्रवेश केल्यास त्यांना नग्न करून परत पिटाळून लावू असा इशारा एका व्हायरल क्लिपद्वारे दिला होता. एकणूच कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी सकाळ पासूनच आपला चोख बंदोबस्त पुणे-नगर महामार्गावर ठेवला होता. त्या अनुषंगाने स्मिता अष्टेकर या सुपा तोल नाक्यावर काही महिला कार्यकर्त्यांसह आढळून आल्यानंतर प्रतिबंधक कारवाई करत नगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी पोलिसांना काही प्रमाणात विरोध करत नाराजी व्यक्त केली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.