कोपरगाव (अहमदनगर) - अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्वॅब चाचणीमध्ये कोपरगाव येथील एक ६० वर्षीय महिलेला कोरोना झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोपरगाव येथील ती व्यक्ती राहत असलेला परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक रुग्ण कोरोनाबाधित; कोपरगावमधील महिलेची चाचणी पॉझिटिव्ह - ahmednagar corona update
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्वॅब चाचणीमध्ये कोपरगाव येथील एक ६० वर्षीय महिलेला कोरोना झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोपरगाव येथील ती व्यक्ती राहत असलेला परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक रुग्ण कोरोनाबाधित; कोपरगावमधील महिलेची चाचणी पॉझिटिव्ह