ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये सोमवारी ३४० रुग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३१६ कोरोना रुग्णांची भर - अहमदनगर कोरोना अपडेट

जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ४२५ इतकी झाली आहे. दरम्यान, सोमवारी तब्बल ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २ हजार २८५ झाली आहे.

ahmednagar corona update
अहमदनगरमध्ये सोमवारी ३४० रुग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३१६ रुग्णांची भर
author img

By

Published : Jul 28, 2020, 10:59 AM IST

अहमदनगर - जिल्ह्यात सोमवारी ३१६ रूग्णांची भर पडली आहे. यामध्ये जिल्हा रूग्णालयाच्या कोरोना चाचणी प्रयोगशाळेमध्ये १४२, अँटीजेन चाचणीत २५ आणि खासगी प्रयोगशाळेत १४९ रुग्णांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे उपचार सुरू असलेल्या एकूण रुग्णांची संख्या १ हजार ४२५ इतकी झाली आहे. दरम्यान, सोमवारी तब्बल ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता २ हजार २८५ झाली आहे.

तालुकानिहाय कोरोना रुग्णांची संख्या -

श्रीगोंदा (8), अकोले (12), अहमदनगर (14), नगर ग्रामीण (5), राहुरी (4), पाथर्डी (1), शेवगाव(2), राहाता (1), संगमनेर (30), भिंगार (19), पारनेर (1) आदी रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर त्यामध्ये आणखी ४५ रुग्णांची वाढ झाली.

पारनेर(2) - वाळवणे (1), सुपा (1)
नगर (8) - निंबळक (1), कामरगाव (1), रुईछत्तीसी (1),वाळुंज (5)
राहाता (3) - सावळीविहिर (1), पुणतांबा (2)
पाथर्डी (1) - शंकरनगर (1)
अहमदनगर शहर (31) - पोलीस हेड कॉर्टर (11), अहमदनगर (3), दातरंगेमळा (1), सारसनगर (3), कल्याण रोड (1),गुलमोहर रोड (2), कपिलेश्वर नगर (1), मुकुंदनगर (2), तारकपूर (1),सिव्हिल हडको सावेडी (1), पाईपलाईन रोड (5) रुग्ण आढळले आहेत.

अँटीजेन चाचणीत राहाता येथील ०४, पाथर्डी १४ आणि कोपरगांव येथील ०७ जण असे २५ रुग्ण बाधित आढळले. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत कोरोनाबाधित आढळून आलेल्या १४९ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ८७, नगर ग्रामीण १७, नेवासा ०१, पारनेर ०९, पाथर्डी ०२, राहाता ०७, राहुरी ०४, शेवगाव ०२, कॅन्टोन्मेंट रोड ०३, संगमनेर ०८, कोपरगांव ०४ आणि श्रीरामपूर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा २२२, संगमनेर ३१, राहाता १८, पाथर्डी २, नगर ग्रामीण १८, श्रीरामपूर ११, कॅन्टोन्मेंट ७, नेवासा २, श्रीगोंदा ५, पारनेर९, अकोले १, राहुरी ९, शेवगाव ४, कोपरगाव १ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील सद्यपरिस्थिती -

- उपचार सुरू असलेले रुग्ण: १४२५
- बरे झालेले रुग्ण: २२८५
- मृत्यू: ५३
- एकूण रुग्ण संख्या: ३७६३

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.