ETV Bharat / state

खासदार सुजय विखेंच्या शिष्टाईनंतर नामदेव राऊतांचे बंड थंड; राम शिंदेंचा करणार प्रचार - sujay vikhe

खासदार सुजय विखे यांच्या मध्यस्तीनंतर राऊत यांनी त्यांचे बंड मागे घेतले आहे. नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारात सक्रिय राहणार असल्याची घोषणा केली.

नामदेव राऊत
author img

By

Published : Sep 21, 2019, 11:52 AM IST

Updated : Sep 21, 2019, 12:02 PM IST

अहमदनगर - नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये व पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारात सक्रीय राहणार असल्याची घोषणा केली. खासदार सुजय विखे यांच्या मध्यस्तीनंतर राऊत यांनी त्यांचे बंड मागे घेतले. महासंग्राम युवा मंचच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यानंतर पत्रकारपरिषदेत त्यांनी ही घोषणा केली. प्रा. राम शिंदे हे भारतीय जनता पार्टीकडून कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघाचे प्रतीनिधित्व करतात. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे रोहित पवार हे निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. त्यामुळे येथील निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. याच कारणाने या मतदारसंघाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

नामदेव राऊतांचे बंड मागे

कर्जत येथे महासंग्राम युवा मंचचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. त्यानंतर पत्रकार परिषदेत घेण्यात आली. यावेळी खासदार सुजय विखे म्हणाले की, राऊत यांची ताकद मोठी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची मनधरणी करण्याची जवाबदारी माझ्यावर सोपवली. विधानसभा निवडणुकीत भाजपचेच सरकार येणार आहे. राऊत यांच्या कामाची पक्ष दखल घेईल व राज्यात ओबीसीचे नेते म्हणुन त्यांना पुढे आणले जाणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे त्यांनी पक्षासाठी काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते.

Intro:अहमदनगर- खा.विखेंच्या शिष्टाई नंतर नामदेव राऊत यांचे राम शिंदेंच्या विरोधातील बंड मागे..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_raut_suport_shinde_vis_7204297

अहमदनगर- खा.विखेंच्या शिष्टाई नंतर नामदेव राऊत यांचे राम शिंदेंच्या विरोधातील बंड मागे..

अहमदनगर- खा. सुजय विखे यांच्या मध्यस्थीने प्रथम नगराध्यक्ष नामदेवद राऊत यांनी महासंग्राम युवा मंचच्या कार्यकर्त्याचा मेळावा घेऊन आपण भाजप मध्येच सक्रिय रहाणार असुन विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री प्रा राम शिंदे यांच्या प्रचारासाठी सक्रिय होणार असल्याची घोषणा केली. कर्जत येथे झालेल्या या मेळाव्या नंतर ही माहिती घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी खा. सुजय विखे यांनी राऊत यांची ताकद मोठी असल्याने त्याच्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशी करून त्यांना थाबवण्याची जबाबदारी आपल्यावर दिली आहे. त्यांच्या कामाची पक्ष दखल घेऊन राऊत यांना आगामी काळात राज्यात ओबीसीचे नेते म्हणुन पुढे आणले जाईल. भाजपाचे सरकार येणार असुन पक्षासाठी आपण काम करावे असे आवाहन विखे यांनी केले.
मेळाव्यास मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले असल्याने आपल्याला आमदार झाल्यासारखे वाटतेय असे सांगत राऊत यांनी भाजपासह ना.प्रा. राम शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला.

राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

बाईट 1- नामदेव राऊत ओबीसी नेते,
2- खा.सुजय विखे

Conclusion:अहमदनगर- खा.विखेंच्या शिष्टाई नंतर नामदेव राऊत यांचे राम शिंदेंच्या विरोधातील बंड मागे..
Last Updated : Sep 21, 2019, 12:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.