ETV Bharat / state

CORONA : अहमदनगर जिल्ह्यात वाढले ४०३ नवे रुग्ण, तर १२३ रुग्णांना डिस्चार्ज

author img

By

Published : Aug 3, 2020, 9:18 AM IST

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात रुग्णसंख्येत ४०३ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५७, अँटीजेन चाचणीत १९५ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या १५१ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २हजार ७१ इतकी झाली आहे.

Ahmednagar corona cases
Ahmednagar corona cases

अहमदनगर- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात रुग्ण संख्येत ४०३ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५७, अँटीजेन चाचणीत १९५ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १५१ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २०७१ इतकी झाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात रविवारी १२३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता ३७६२ इतकी झाली. बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, संगमनेर ०५, पाथर्डी ०२, नगर ग्रामीण ०१, कॅन्टोन्मेंट ०१ आणि कोपरगाव येथील ०१ रुग्ण यांचा समावेश आहे. त्यानंतर पुन्हा ३३ बाधीत रुग्ण आढळून आले. यामध्ये, नगर शहर (१५) भिस्तबाग -१, शहर -१, मिलिटरी हॉस्पिटल -१३ , अकोले १०- कळस -9, उंचखडक -1.
पारनेर ०७ - सुपा-२ पारनेर -३, राईतले-१ गंजभोयरे -1, कर्जत ०१- सुपेकरवाडी येथे रुग्ण आढळून आले.

अँटीजेन चाचणीत १९५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १०, संगमनेर १६, पाथर्डी २६, नगर ग्रामीण ०६, श्रीरामपूर १७ कॅन्टोन्मेंट १२, नेवासा २०, श्रीगोंदा १७, पारनेर १०, अकोले ०४, शेवगाव १२, कोपरगाव ३७, जामखेड ०३ आणि कर्जत ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १५१ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ११८, संगमनेर ०७, राहाता ०२, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण ०६, कॅन्टोन्मेंट ०२, नेवासा ०१, श्रीगोंदा ०२, पारनेर ०४, अकोले ०४, शेवगाव ०२ आणि कर्जत येथील ०१ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान रविवारी एकूण १२३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये मनपा ५२, संगमनेर ०२, राहाता ०५,पाथर्डी १४, नगर ग्रा. ०७, श्रीरामपूर ०५, नेवासा ११, श्रीगोंदा १०, पारनेर ०३, राहुरी ०१,शेवगाव ०१, कोपरगाव ०८, जामखेड ०३, इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या: ३७६२
उपचार सुरू असलेले रूग्ण: २०७१
मृत्यू: ७८
एकूण रुग्ण संख्या: ५९११

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.