ETV Bharat / state

Look Back 2022 : साईंना श्रीकृष्णाचे अलंकार देणारे ठरले 2022 वर्ष; भाविकांकडून सोन्याची बासरी, मुकुट, फूल दान

author img

By

Published : Dec 23, 2022, 5:05 PM IST

2022 हे वर्ष साईंना श्रीकृष्णाचे अलंकार देणारे ( Shri Krishna adornment to Saibaba ) ठरले. भाविकांकडून सोन्याची बासरी, मुकुट, फूलाचे दान साईंना अर्पण करण्यात आले. देशभरातून भआविकांनी साईबाबांना हे दान दिले ( Look Back 2022 ) आहे.

Shri Krishna adornment to Saibaba
साईंना श्रीकृष्णाचे अलंकार
साईंना श्रीकृष्णाचे अलंकार

शिर्डी : शिर्डीच्या साईबाबांना भाविक आपल्या श्रध्देने चलनी नोट्यांच्या बरोबरीने सोन्या, चांदीच्या मैल्यवान व्यस्तूंचे दान करत ( Look Back 2022 ) आहेत. आता मात्र साईबाबांना भाविकांकडून अनोख दान केले जात आहे. सन 2022 या वर्षात अनेक भाविकांनी साईबाबांना सुवर्ण दान ( Gold Donation To Saibaba ) दिले. मात्र खऱ्या अर्थाने 2022 या वर्षात साईंना श्रीकृष्णाचे अलंकार देणारे ठरले ( Shri Krishna adornment to Saibaba ) आहे.

Shirdi Saibaba Gold Donation
साईंना श्रीकृष्णाचे अलंकार दान
  • सबका मालिक एक : सबका मालिक एकचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांनी आपल्या हयातीत भाविकांना अनेक रुपात दर्शन दिले होते. त्यातीलच एक श्रीकृष्ण रुपातही भाविकांना दर्शन दिले होते. यामुळे आजही अनेक भाविक साईबाबांना श्रीकृष्ण रुपात बघतात आणि आपल्या श्रीकृष्णाला सुवर्ण दान देतात. गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकचे आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुमती कांदे यांनी शिर्डी साईबाबांना सोन्याचा मोर पंख, दुर्वा तसेच एक फुल दान स्वोरूपात ( Gold Peacock Flower Donation To Saibaba ) दिले असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली ( Year Ender 2022 Special ) आहे.
    Shirdi Saibaba Gold Donation
    साईंना सोन्याची बासरी दान

  • सोन्याची बासरी : दरम्यान दिल्ली येथील रिषभ लोहीया या साईभक्ताने ऑगस्ट महीन्यात शंभर ग्रेम वजनाची चार लाख रुपयांची सोन्याची बासरी भेट ( Gold Flute Donation To Saibaba ) स्वरुपात साई चरणी अर्पण केली होती. साईबाबांना आम्ही कृष्णाचा अवतार म्हणून बघतो. यामुळे कृष्णाला आवडती बासरी साई चरणी देत असल्याची भावना रिषभने व्यक्त केली होती. साईच्या मंदीरात राम आणि श्रीकृष्ण जन्म उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. यावेळी भक्तांनी दिलेल्या चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची छोटी मुर्ती ठेवतात. त्याच्या बरोबर छोटीशी लाकडी बासरीही ठेवली जात असे. आता दिल्ली येथील रिषभ या साई भक्ताने दिलेली सोन्याची बासरी श्रीकृष्ण जन्मअष्टमीला ठेवली जातेय. तसेच आता कांदे या साईभक्त महिलेंनी दिलेला मोरपंख देखील श्रीकृष्ण जन्म अष्टमीला श्रीकृष्णच्या डोक्यावरील मुकुटाला लावण्यात येणार ( Year Ender 2022 ) आहे.
  • साईबाबांना कमळ फुले : दरम्यान, 2022 या वर्षात कोणी सोन्याचा मुकुट तर कोणी साईबाबांच्या गळ्यात घालण्यासाठी सोन्याचा हार तर कोणी साईबाबांना कमळ फुले असे वेगवेगळ्या प्रकारचे सुवर्ण दान भाविकांनी साईचरणी अर्पण केली आहे. मात्र या 2022 वर्षाचे खास आकर्षण राहिलेले सुवर्ण वेगळे दान म्हणजेच बासरी आणि मोरपंख, दुर्वा हे सुवर्ण दान यंदाच्या वर्षीचे आकर्षण दान ठरले असल्याचं म्हणाल्या वावगे ठरणार नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.