ETV Bharat / state

रणधुमाळी लोकसभेची ! ..पाणी नाही तर मतदान नाही; कोपरगावरांचा इशारा

गोदावरीच्या तीरावर वसलेल्या कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. एके काळी शहरात रेशनवर पाणी वाटप केले जात असे, असे सांगीतले जाते. मात्र, या वर्षी उन्हाचा पारा आणि निवडणुकीतील प्रचारांचे मुद्दे तापत असताना आता पाणी प्रश्नावरुन वातावरण ढवळून निघत आहे.

author img

By

Published : Apr 21, 2019, 5:43 PM IST

पाणी नाही तर मतदान नाही; कोपरगावरांचा इशारा

अहमदनगर - गोदावरीच्या तीरावर वसलेल्या कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. एके काळी शहरात रेशनवर पाणी वाटप केले जात असे, असे सांगीतले जाते. मात्र, या वर्षी उन्हाचा पारा आणि निवडणुकीतील प्रचारांचे मुद्दे तापत असताना आता पाणी प्रश्नावरुन वातावरण ढवळून निघत आहे.

पाणी नाही तर मतदान नाही; कोपरगावरांचा इशारा

शहराला गोदावरीच्या कालव्यातून पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी शहरापासून १० किलोमीटर अंतरावरवर ४ तलाव आहेत. पाचव्या तलावाचे काम प्रस्तावित आहे. त्यातच उन्हाळ्यात कालव्याचे आवर्तन लांबल्याने दर १३ दिवसांनी नागरिकांना पाणी मिळत आहे. त्यातही अशुध्द पाण्याचा पुरवठा होत असल्याने शहरातील सर्वच स्तरांतील नागरीक आता एकवटले आहेत.

शहरातील महिला, पुरुष बांधव तसेच जैन समाजाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, तहसीलदार योगेश चंद्रे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. यात कोपरगाव शहराच्या ५ व्या तळ्याचे काम तातडीने सुरु करावे, तसेच ३ तळ्यांतील गाळ काढण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे. २५ तारखेपर्यंत पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अन्यथा मतदानावर बहीष्कार टाकण्यात येईल, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

कोपरगाव शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. नगरपालिका शहराला तेरा दिवसाआड पाणी पुरवठा सध्या करतय आहे. यामुळे कोपरगाव शहराला पाणी नाही तर मतदान नाही असा पवित्रा आता शहरातील नागरिकांनी हाती घेतलाय.....

गोदावरीच्या तीरावर वसलेल्या कोपरगाव शहराचा गेल्या कितेक वर्षा पासुन पाणी प्रश्न जसाच्या तसाच आहे एके काळी शहरात रेशन वर पाणी पुरवठा गेला होता अस सांगीतल जातय या वर्षीही उन्हाचा पारा आणि निवडणुकीतील प्रचारांचे मुद्दे गरम होत असतांना आता पाणी प्रश्ना वरुन वातावरण तापलय शहराला गोदावरी कालव्यांतुन पाणी पुरवठा केला जातो त्य् साठी शहरा पासुन दहा किलोमीटर वर चार तलाव आहेत तर पाचवा तलाव प्रस्तावीत आहे त्यात उन्हाळ्यात कालव्याच आवर्तन लांबल्याने तेरा दिवसांनी नागरीकांना पाणी मिळतय तेही अशुध्द त्या मुळे शहरातील सर्वच स्तरातील नागरीक आता एकवटले आहेत कोपरगाव शहरातील सर्व महिला पुरुष बांधव तसेच जैन समाजाच्या वतीने कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे नगराध्यक्ष विजय वहाडणे,तहसीलदार योगेश चंद्रे यांना कोपरगाव शहराच्या चार नंबर तळे पाच नंबर तळ्याचे कामा तातडीने सुरु करावे तसेच एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर या तळ्यातील गाळ काढण्यात यावा येत्या निवडणुकीच्या आत पंचवीस तारखेपर्यंत पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे अशा विविध मागण्या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत अन्यथा मतदानावर बहीष्कार टाकण्याचा ईशारा देण्यात आलाय....Body:21 April Shirdi Water Problem Conclusion:21 April Shirdi Water Problem
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.