ETV Bharat / state

अहमदनगरच्या आठवडी बाजारात सोरटचा खेळ, कारवाईसाठी आलेल्या पोलिसाला गुंडांकडून मारहाण - राहता शहर

यावेळी बेदम मारहाण होत असतानाही पोलिसाने रक्तबंबाळ अवस्थेतही एका गुंडाला पकडून ठेवले होते. मुख्य आरोपी विकी चावरेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुळे पोलिसाच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.

अहमदनगरच्या आठवडी बाजारात सोरटचा खेळ, कारवाईसाठी आलेल्या पोलिसाला गुंडांकडून मारहाण
author img

By

Published : Mar 28, 2019, 9:46 PM IST

अहमदनगर - राहाता शहरातील आठवडी बाजारात सोरटचा खेळ चालवणाऱया गुंडाकडून पोलिसालाच मारहाण करण्यात आली आहे. शहरात गुडगीरी वाढल्याने नागरीक सुरक्षीत नव्हतेच आता पोलिसालाच गुडांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

अहमदनगरच्या आठवडी बाजारात सोरटचा खेळ, कारवाईसाठी आलेल्या पोलिसाला गुंडांकडून मारहाण

गुरुवारी राहात्याचा आठवडी बाजार असल्याने आसपासच्या गावातील लोक बाजारासाठी येत असतात. यातील विटभट्टी मजुर रामनरेश केवड यांचे पैसे लुबाडून त्याला मारहाण केली होती. या घटनेची माहिती मिळताच बाजारतळावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसालाच सोरट चालविणाऱ्या विकी चावरे आणि त्याच्या साथिदारांनी मारहाण केली. मारहाण झालेल्या पोलिसाचे नाव सुनिल मालणकर आहे. परिसरात लावलेल्या सीसीटीव्हीत ही मारहाणीची घटना कैद झाली आहे. मारहाणीत जखमी झालेल्या दोघांनाही उपचारासाठी शिर्डी रुग्णालयात उपचारकरता दाखल करण्यात आले आहे.

यावेळी बेदम मारहाण होत असतानाही पोलिसाने रक्तबंबाळ अवस्थेतही एका गुंडाला पकडून ठेवले होते. मुख्य आरोपी विकी चावरेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या मुळे पोलिसाच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. मात्र, खाकीवर्दीने अवैध्य व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्यानेच आज ही परस्थिती ओढवल्याची चर्चा होत आहे.

Intro:28 March Shirdi Police Attack

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ राहाता शहरातील आठवडे बाजारात सोरटचा खेळ चालवणा-या गुंडाकडून पोलीसालाच मारहाण करण्यात आली आहे राहाता शहरात गुडगीरी वाढल्या नागरीक सुरक्षीत नव्हतेच आता पोलीसांनाही गुडांनी मारहान केलीये....

VO_ आज गुरुवारी राहात्याचा आठवडे बाजार असल्याने आसपासच्या गावातील लोक बाजारा साठी येत असतात त्यातील विटभट्टी मजुर रामनरेश केवड याचे पैसे लुबाडून त्यास मारहाण केल्याने बाजारतळा वर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसावरच सोरट चालविणार्या विकी चावरे आणि त्याच्या साथिदारांनी सुनिल मालणकर या पोलिसाच मारहान केली आहे परीसरात लावलेल्या सी सी टिव्ही ही मारहान रेकॉर्ड झाली आहे....

BITE_ रामनरेश केवड

VO_मारहान झालेल्या दोघांनाही उपचारासाठी शिर्डी रुग्णालयात हलविण्यात आलय
दरम्यान बेदम मारहाण होत असताना पोलिसाने रक्तबंबाळ अवस्थेतही एका गुंडाला पकडून ठेवले होत मुख्य आरोपी विकी चावरेवा पोलीसांनी ताब्यात घेतलय त्या मुळे या पोलिसाच्या धाडसाच कौतुक केल जात मात्र खाकी वर्दीने अवैध्य व्यवसाया कडे दुर्लक्ष केल्यानेच आज ही परीस्थीती ओढवल्याची चर्चा होतेय....Body:28 March Shirdi Police AttackConclusion:28 March Shirdi Police Attack
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.