ETV Bharat / state

गोदावरीच्या पुरामुळे शिर्डी-पुणतांबा गावांचा संपर्क तुटला; नागरिकांचे हाल - पाऊस

कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा येथील कातनाल्याच्या पुवावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे नागरिकांना कोपरगावमार्गे जावे लागत आहे. शिवाय गोदावरी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

नागरिकांचे हाल
author img

By

Published : Aug 4, 2019, 10:08 AM IST

अहमदनगर - गोदावरी नदीच्या पुरामुळे पुणतांबा येथील कातनाल्याच्या पुलावर पाणी आल्याने शिर्डी-पुणतांबा गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे शिर्डीकडून पुणतांबाला जाणाऱया नागरिकांना कोरपरगावमार्गे जावे लागत आहे.

कातनाला नदी ही गोदावरीची उपनदी आहे. मुसळधार पावसामुळे गोदावरीला पुर आल्याने याही नदीला पुर आला. त्यामुळे पुलावरुन पाणी वाहत आहे. परिणामी रविवारी सकाळपासून शिर्डी-पुणतांबा-पिंपळवाडी या गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे शिर्डीकडून पुणतांबाला जाणाऱ्या नागरिकांना कोपरगाव मार्गी जावे लागत असल्याने नागरिकांचे हाल होत आहे.

heavy rain in nagar
गोदावरीच्या पुरामुळे शिर्डी-पुणतांबा गावांचा संपर्क तुटला

गोदावरी नदी काठीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले सोयाबीन,बाजरी, मका हे पीक पाण्याआभावी जळून जात होते. मात्र शनिवारपासून शिर्डी, राहाता, पुणतांबा, सावळी आणि विहीर या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ गोदावरी नदीला पुर आल्यामुळे कोपरगाव तालुक्यातील पुणतांबा येथील कातनाल्याच्या पुलावर पाणी आल्याने शिर्डी पुणतांबा या गावांचा संपर्क तुटलाय....

VO_ शिर्डी जवळील पुणतांबा येथील गोदावरी नदीची उपनदी असलेल्या कातनाल्याच्या पुलावर पाणी आल्याने आज सकाळा पासून शिर्डी पुणतांबा पिंपळवाड़ी अश्या गावांचा संपर्क तूटल्याने शिर्डीकडून पुणतांबाला जाणाऱ्या नागरिकांना कोपरगाव मार्गी जावा लागत असल्याने नागरिकांची मोठी हाल होत असून गोदावरी नदी काठील राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा ईशारा देण्यात आलाय..शेतकऱ्यांच्या हात तोडशी आलेले सोयबीन,बाजरी, मका, हे पिक पाण्या आभावी जळून जात होते मात्र काल पासून शिर्डी, राहाता, पुणतांबा,सावळी विहीर,या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे....Body:mh_ahm_shirdi_godavari river_4_Photo_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_godavari river_4_Photo_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.