ETV Bharat / state

अवकाळी पावसाचा तडाखा; डाळींब बागांचे नुकसान, घरांची पत्रे उडाली - ahamadnagar

मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका हा अकोले तालुक्याला बसला. विजांचा कडकडाट,सोसाट्याचा वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडांवरील आंबे गळून पडले आहेत. तर  शेतात साठवून ठेवलेला कांदा देखील भिजला.

अवकाळी पावसाचा तडाखा; डाळींब बागांचे नुकसान, घरांची पत्रे उडाली
author img

By

Published : Jun 10, 2019, 8:27 PM IST

अहमदनगर - उत्तर नगर जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतीचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे अकोले तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
उत्तर नगर जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका हा अकोले तालुक्याला बसला. विजांचा कडकडाट,सोसाट्याचा वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडांवरील आंबे गळून पडले आहेत. तर शेतात साठवून ठेवलेला कांदा देखील भिजला.

याचबरोबर काही ठिकाणी डाळींब बागांचे नुकसान झाले आहे. यावेळी आमदार वैभवराव पिचड यांनी नुकसान झालेल्या ठिकाणी भेट दिली. दरम्यान, पिचड यांनी पाहणी करत महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावेत, आशी मागणी केली आहे.

शिर्डी परिसरातील द्वारकानगर भागातील संभाजी नागरे यांच्या राहत्या घराची पत्रे उडून गेली आहेत. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी फर्निचर, मौल्यवान वस्तू, दैंनदिन वापरातील वस्तू आणि घराचे जवळपास एका लाखाचे नुकसान झाले असल्याचे संभाजी नागरे यांनी सांगितले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_उत्तर नगर जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतीच आणि घरांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालय सर्वदूर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.या पावसामुळे शेतकऱ्यांन मध्ये समाधान असल तरी वादळी वाऱ्यामुळे अकोले तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर शेतीचही मोठ नुकसान झालय....

VO_ उत्तर नगर जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधीक फटका हा अकोले तालुक्याला बसलाय विजांचा कडकडाट,सोसाट्याचा वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडांवरील आबे गळून पडली तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तालुक्यातील शेकईवाडी त्यांच्या घराची पत्रे उडून गेली.घरातील साहित्य वाचवता वाचवता बाळसराफ हे जखमी झाले आहेत. तर गुरवझाप परीसरात राहणाऱ्या रमेश माधव चौधरी या शेतकऱ्याच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडलाय
पावसाने शेतीचीही मोठी दाणादाण करून सोडली आहे.....

VO_ शेतकऱ्यांनी शेतात साठवून ठेवलेला कांदा भिजला तर काही ठिकाणी डाळींब बागांच नुकसान झालय या परीसाक मोठ्या प्रमाणात शेतकरी टोमँटो आणि फुल शेती करतात ही झाडेही मोठ्या प्रमाणात पडली आहेत काल झालेल्या वादळी पावसाने शहरातील नागरिकांचे घराचे झालेल्या नुकसानीच्या ठिकाणी आमदार वैभवराव पिचड यांनी भेट देवुन पहाणी करत महसुल विभागाणे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे....

VO_ शिर्डी परिसरात व्दारकानगर भागातील संभाजी नागरे यांचे राहत्या घराचे पत्रे उडून गेलेय..पाऊस सुरु झाल्यानंतर घराचे दार आणि खिडक्या बंद केल्या मात्र सुसाट वा-याने नागरे यांचे घर आपल्या विळख्या घेतले...प्रचंड वा-याने घराचे पत्रे आकाशात भिरकावले तसेच ते घरापासून शंभर फुट लांब जावून पडलेय...यामध्ये जिवीतहानी झाली नसली तरी फर्निचर, मौल्यवान वस्तू, दैनदिन वापरातील वस्तू आणि घराचे मोठे नुकसान झालेय, नागरे याॆच्या मते घरातील सामान आणि इतर मिळून जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने याची दखल घ्यावी असे त्यांनी यावेळी म्हणटलय.....Body:MH_AHM_Shirdi Rain Loss_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Rain Loss_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.