ETV Bharat / state

Hand Grenade Found : हॅन्डग्रेनेड सापडल्याने अहमदनगर तालुक्यात पुन्हा खळबळ, घटनास्थळी पोलीस तैनात - हॅन्डग्रेनेड सापडल्याने खळबळ

तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नारायणडोह येथे आज रविवारी दुपारी बारा वाजेचे सुमारास हॅन्डग्रेनेड सापडल्याने (hand grenade found in Ahmednagar taluka) एकच खळबळ (Excitement over discovery of hand grenades) उडाली. हे हॅन्डग्रेनेड फार वर्षांपूर्वीचे (hand grenades from many years ago) असल्याची माहिती असून ते 1814 सालातील हॅन्डग्रेनेड असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Hand grenade Found
हॅन्डग्रेनेड सापडल्याने नगर तालुक्यात पुन्हा खळबळ
author img

By

Published : Nov 6, 2022, 8:38 PM IST

अहमदनगर : तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नारायणडोह येथे आज रविवारी दुपारी बारा वाजेचे सुमारास हॅन्डग्रेनेड सापडल्याने (hand grenade found in Ahmednagar taluka) एकच खळबळ (Excitement over discovery of hand grenades) उडाली. हे हॅन्डग्रेनेड फार वर्षांपूर्वीचे (hand grenades from many years ago) असल्याची माहिती असून ते 1814 सालातील हॅन्डग्रेनेड असल्याची सूत्रांची माहिती आहे.

हॅन्डग्रेनेड आढळल्याने खळबळ - नगर तालुक्यातील नारायनडोह इथे हॅन्डग्रेनेड आढल्याची माहिती समजताच नगर तालुका पोलीस स्टेशनचे एपीआय राजेंद्र सानप पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली. त्याच बरोबर पोलिसांनी नगरच्या आर्मी ऑफिसला याबाबत तातडीनेब माहिती कळवली. मिळालेल्या माहितीनुसार आर्मीचे अधिकारी या हॅन्डग्रेनेडची तपासणी करणार असून तो जिवंत आहे की निकामी झालेला आहे हे तपासले जाणार आहे. नगर शहरा लगत कित्येक वर्षांपासून लष्कराचे विविध विभाग आहेत.

ग्रेनाईड सापडलेल्या ठिकाणी पोलिसांचे गार्ड तैनात - हँड ग्रेनाईड उद्या (सोमवारी) निकामी करणार असल्याचे समजत आहे. याबाबत पोलीस आणि आर्मीचे अधिकारी संपर्कात आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून हॅन्ड ग्रेनाईड सापडलेल्या ठिकाणी पोलिसांचे गार्ड तैनात करण्यात आले आहेत. या परिसरात गेल्या काही महिन्यात सापडलेला हा तिसरा हॅन्डग्रेनेड असल्याची माहिती आहे. या पूर्वी अशाच घटनेत हॅन्डग्रेनेड हताळल्याने एकजण जखमी झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.