ETV Bharat / state

Amrit Mahotsav of Post Office शिर्डीतील पोस्ट आॉफीसचा अमृत महोत्सव साजरा - Ganeshotsav 2022

साईनगरीतील पोस्टकार्यालयाच्या स्थापनेला आज 75 वर्षे पुर्ण 75 years of post office in Shirdi झाले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी साईबाबांच्या Sai Baba शिर्डीत Shirdi  पोस्ट कार्यालय सुरू झाले होते.

post office in Shirdi
post office in Shirdi
author img

By

Published : Sep 1, 2022, 7:16 AM IST

Updated : Sep 1, 2022, 7:47 AM IST

शिर्डी - शिर्डीत स्वातंत्र्याचा अमूत महोत्सव great festival of freedom आपण साजरा करतो आहे. तो साईनगरीतील पोस्टकार्यालयाच्या स्थापनेला आज 75 वर्षे पुर्ण 75 years of post office in Shirdi झाले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांनी साईबाबांच्या शिर्डीत Shirdi पोस्ट कार्यालय सुरू झाले होते. साईबाबा शिर्डीत येण्याच्या जवळपास शंभर वर्षे अगोदर 1777 मध्ये शिर्डीला संगमनेर हेच पोस्ट ऑफिस Sangamner Post Office असल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसते. ब्रिटीश काळात पोस्टाची पत्रे प्रथम जिल्ह्याच्या ठिकाणी अहमदनगरला व तेथून तालुक्याच्या ठिकाणी येत.

पोस्ट कार्यालय स्थापनेला आज 75 वर्षे पुर्ण - यानंतर ती संबंधित गावांना पाठवली जात. तेथे शाळामास्तरांकरवी पत्रांचे वितरण केले जात असे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंधरा दिवसांनी 1 सप्टेंबर 1947 रोजी शिर्डीत पोस्ट कार्यालय सुरू झाले. त्यावेळी एक पोस्टमास्तर व एक पोस्टमनची नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातीला हे कार्यालय सध्याच्या चावडी मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या खोलीत होते. मराठी शाळेचे शिक्षक सुरुवातीला या पत्रांच्या वितरणाची जबाबदारी सांभाळीत 1955 मध्ये साई संस्थानने सेवाधाम इमारतीची उभारणी केल्यावर हे कार्यालय सेवाधाम इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. हल्ली हे कार्यालय साईसंस्थानच्या साई उद्यान इमारतीमध्ये आहे़.

शिर्डीतील पोस्ट आॉफीसचा अमृत महोत्सव साजरा

हेही वाचा - Parth Arpita Judicial Custody Extended पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ सप्टेंबरपर्यंत वाढ

पोस्टमन जनतेमधील दुवा - शिर्डीचे भूमीपूत्र हिरामण वारूळे यांनी तब्बल 27 वर्षे या पोष्टात सब-पोस्टमास्तर म्हणून सेवा बजावली. पूर्वीच्या काळात पोस्ट ऑफिस म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय होता. कारण गावात कोणाच्याही सुख आणि दुःखाच्या बातम्या ह्या त्याकाळी डिजिटल प्रसार माध्यमे आणि मोबाईल नसल्याने सर्वप्रथम पोस्ट ऑफिस मधील कर्मचाऱ्यांना कळायच्या आणि विशेष म्हणजे पोस्टमन Postman हा त्यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरायचा गावात कोणाच्या दुख्खाची बातमी आली की त्याला ती कशी सांगायची हा प्रश्न त्याकाळी पोस्टमनला पडत होता. कारण प्रत्येकाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असायचे अस हिरामण वारुळे सांगतात.

पोस्टाला जवळपास एक कोटी रुपयांचे उत्पन्न - मात्र, आज मोबाईल युगात पोस्ट ऑफिसकडे तरुणाईचा कल कमी झालाय. शिर्डीला आज साध पोस्टकार्ड ही येत नसल तरी साईनगरी सारख्या आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली आहे. त्यामुळे साईबाबा संस्थानला आजही अनेक पत्रे येत असतात. याच बरोबरीने शिर्डीतुन अनेक कागद पत्रे ही पोस्टामार्फत बाहेर पाठविली जातात. याच बरोबरीने वस्तु साईच्या मुर्ती साईचरीत्र साईचे कपडे मोठ्या प्रमाणात देश विदेशात जातात. साईबाबा संस्थानकडुन आज पोस्टाला जवळपास एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळतय. पोस्टाला पंच्चातर वर्षे पुर्ण झाली आहेत. पोस्टही कात टाकतय संगणीकरचा वापरही पोस्टात होतोय. पोस्ट बँकींगलाही शिर्डीतुन चांगला प्रतिसाद मिळत असल्याच सध्या पोस्टमास्तर असलेले राजेश नेतनकर सांगतात. पोस्ट ऑफिस मधील नियमित असलेली गर्दी हे पोस्टाच्या प्रामाणिक आणि पारदर्शी सेवेचं प्रतीक असल्याचे सांगत शिर्डी पोस्टाचा स्थापना दिवस संस्मरणीय करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - वाळू कलाकार सुदर्शन यांनी पुरी बीचवर गणेश शिल्प तयार केले; पाहा खास व्हिडिओ

Last Updated : Sep 1, 2022, 7:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.