ETV Bharat / state

अहमदनगर : विद्यार्थ्यांनी स्वत:च बनवले गणपती; अशोक डोळसे यांचा पर्यावरणपूरक उपक्रम - शाडूची माती

गणेशाची मूर्ती बनवताना ती पर्यावरणपूरक असावी. ती पाण्यात विरघळणाऱ्या शाडूची माती आणि नैसर्गिक रंगांपासून बनलेली असावी, याकडे सध्या जास्त कल दिसून येत आहे. नगरमधील कला शिक्षक असलेले अशोक डोळसे हे शिल्पकार गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कलाश्री दालनात पर्यावरणपूरक गणपती बनवण्याच्या कार्यशाळा घेत आहेत.

कलाशिक्षक अशोक डोळसे
author img

By

Published : Aug 30, 2019, 5:24 PM IST

अहमदनगर - १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती अर्थात गणेशाचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी घरोघरी तयारी सुरू आहे.

गणपती बनवण्यात मग्न असलेले विद्यार्थी
स्थापना करण्यासाठी बाप्पांची मूर्ती ही आकर्षक आणि लोभस असावी, असा सर्वच गणेशभक्तांचा आणि त्यातही लहानग्यांचा आग्रह असतो. गणेशाची मूर्ती बनवताना ती पर्यावरणपूरक असावी. ती पाण्यात विरघळणाऱ्या शाडूची माती आणि नैसर्गिक रंगांपासून बनलेली असावी, याकडे सध्या जास्त कल दिसून येत आहे.यासाठी अनेक गणेश उपासक असलेले शिल्पकार प्रयत्नशील असतात. नगरमधील कला शिक्षक असलेले अशोक डोळसे हे शिल्पकार गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कलाश्री दालनात गणपती बनवण्याच्या कार्यशाळा घेतात. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणीही ते कार्यशाळेच्या माध्यमातून शाडूच्या मातीपासून 'स्वतःचा गणपती स्वत:च बनवा' हा उपक्रम राबवत आहेत.

Intro:अहमदनगर- बालचमूने बनवले स्वतःच स्वःतचे गणपती.. कलाशिक्षक अशोक डोळसे यांचा पर्यावरणपूरक उपक्रम..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_ganesh_workshop_pkg_7204297
mh_ahm_02_ganesh_workshop_pkg_7204297
(माहितीसाठी- एकच पॅकेज दोन file करून पाठवल्या आहेत.. एक प्लेन तर दुसरे इन्स्ट्रुमेन्टल मुजिक सह आहे)

अहमदनगर- बालचमूने बनवले स्वतःच स्वःतचे गणपती.. कलाशिक्षक अशोक डोळसे यांचा पर्यावरणपूरक उपक्रम..

अहमदनगर- चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती अर्थात श्री गणेशाचे आगमन आता मोजक्या दिवसांवर येऊन ठेपले आहे. आणि त्यामुळे गणेशोत्सवा साठी घरोघरी स्थापित करावयाची बाप्पांची मूर्ती ही आकर्षक आणि लोभस असावी असा सर्वच गणेशभक्तांचा आणि त्यातही लहानग्यांचा आग्रह असतो. गणेशाची मूर्ती बनवताना ती पर्यावरण पूरक असावी, त्यात पाण्यात विरघळणाऱ्या शाडूची माती आणि नैसर्गिक रंग असावेत असा कल गेल्या अनेक वर्षां पासून दिसून येत आहे. यासाठी अनेक गणेश उपासक असलेले शिल्पकार प्रयत्नशील असतात. नगर मधील कला शिक्षक असलेले अशोक डोळसे हे शिल्पकार गेल्या अनेक वर्षां पासून आपल्या कलाश्री दालनात आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी जाऊन कार्यशाळेच्या माध्यमातून शाडूच्या माती पासून स्वतःच स्वतःचा गणपती बनवा हा उपक्रम राबवत आहेत..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

बाईट-अशोक डोळसे कला शिक्षक/शिल्पकार
Conclusion:अहमदनगर- बालचमूने बनवले स्वतःच स्वःतचे गणपती.. कलाशिक्षक अशोक डोळसे यांचा पर्यावरणपूरक उपक्रम..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.