ETV Bharat / state

पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी नगरमध्ये केंद्रीय पथक

परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दोन दिवस (23, 24 नोव्हेंबर) जिल्हा दौऱ्यावर येत आहे. हे पथक काही ठिकाणी भेटी देणार आहे. तसेच प्रत्यक्ष पाहणी करुन प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे.

पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी नगरमध्ये केंद्रीय पथक
author img

By

Published : Nov 23, 2019, 2:42 AM IST

अहमदनगर - परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक दोन दिवस (23, 24 नोव्हेंबर) जिल्हा दौऱ्यावर येत आहे. हे पथक काही ठिकाणी भेटी देणार आहे. तसेच प्रत्यक्ष पाहणी करुन प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्यात येणार आहे.

केंद्रीय पथख हे कोपरगाव, श्रीरामपूर आणि संगमनेर तालुक्यातील काही गावांना भेटी देणार आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राज्याच्या विविध भागात अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विविध सदस्यांचे पथक राज्याच्या दौर्‍यावर पाठवले आहे. त्यातील दीनानाथ आणि डॉ. चंद्रा हे जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. जळगाव येथील पाहणी आटोपून हे पथक आज (२३) कोपरगाव तालुक्यातील गावांना भेटी देऊन शिर्डीत मुक्काम करणार आहे. तसेच दुसर्‍या दिवशी राहाता, श्रीरामपूर आणि संगमनेर तालुक्यातील गावांना भेटी देऊन हे पथक मुंबईकडे रवाना होणार आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

अहमदनगर जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन सदस्यीय केंद्रीय पथक दिनांक २३ व २४ नोव्हेंबर रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.नाशिक विभागात दीना नाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा यांचे दोन सदस्यीय पथक येत असून ते काही ठिकाणी भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी करुन तसेच प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेणार आहेत....

या दौर्‍यात ते राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर आणि संगमनेर तालुक्यातील काही गावांना भेटी देणार आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने राज्याच्या विविध भागात अवेळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विविध सदस्यांचे पथक राज्याच्या दौर्‍यावर पाठवले आहे. त्यातील नाथ आणि डॉ. चंद्रा हे जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. जळगाव येथील पाहणी आटोपून हे पथक दि. २३ रोजी कोपरगाव तालुक्यातील गावांना भेटी देऊन शिर्डी मुक्कामी येणार आहे. तसेच दुसर्‍या दिवशी राहाता, श्रीरामपूर आणि संगमनेर तालुक्यातील गावांना भेटी देऊन हे पथक मुंबईकडे रवाना होणार आहे....Body:mh_ahm_shirdi_central squad _23_mh10010
Conclusion:mh_ahm_shirdi_central squad _23_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.