ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांची राहुरी येथे होणारी महाजनादेश यात्रा रद्द..

author img

By

Published : Aug 24, 2019, 6:47 PM IST

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले संगमनेर राहुरी येथे येणार होती. मात्र माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी दिल्लीला रवाना होणार आहेत. 26 ऑगस्टपासून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

महाजनादेश यात्रा

अहमदनगर - माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या दुःखद निधनामुळे मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांची महाजनादेश यात्रा रविवारी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले संगमनेर राहुरी येथे येणार होती. मात्र अरुण जेटली यांचे निधन झाल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली असल्याचे समजते. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होणार आहे. 26 ऑगस्टला ही यात्रा पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधुन भाजपात आलेल्या मधुकर पिचड यांच्या बालेकिल्यात रविवारी ही महाजनादेश यात्रा पोहचणार होती. याठिकाणी सभा होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. वैभव पिचड आणि भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार होते. तसेच मुख्यमंत्री प्रथमच अकोले तालुक्यात येणार असल्याने दुपारी 12 वाजता आयटीआय मैदानावर जाहीर सभा होणार होती. शहरात विविध ठिकाणी स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांमध्ये शोककला पसरली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे दुःखद निधनामुळे मुख्यमंत्र्याची महाजनादेश यात्रा रद्द झाली आहे..मुख्यमंत्री यांची महाजनादेश यात्रा उद्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले संगमनेर राहुरी दौऱ्यावर होती मात्र आज भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्याने ही यात्रा रद्द करण्यात आली असल्याच समजतय तसेच उद्या मुख्यमंत्री दिल्लीला रवाना होणार असून 26 ऑगस्टला ही यात्रा पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती सूत्राणी दिली आहे....

VO_ राष्ट्रवादी कॉग्रेस मधुन भाजपात आलेल्या मधुकर पिचड यांच्या बालेकिल्यात उद्या मुख्यमंत्री यांची पहिली सभा होणार असल्याने कार्यकर्त्यं मध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते वैभव पिचड आणि भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन उद्या करण्यात येणार होते मुख्यमंत्री यांच्या प्रथमच अकोले तालुक्यात येणार असल्याने दुपारी 12 वाजता आयटीआय मैदानावर जाहीर सभा होणार होती तसेच या कार्यक्रमाची जय्यत तयारी शहरात विविध ठिकाणी प्लेक्स लावण्यात आले आहेत. स्वागताच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत..मात्र आज भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन झाल्याच समजताच कार्यकर्त्यना मध्ये शोककला पसरली आहे....Body:mh_ahm_shirdi_cm travel to the
canceled_24_visuals_mh10010

Conclusion:mh_ahm_shirdi_cm travel to the
canceled_24_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.