ETV Bharat / state

'पाच वर्षातील अपयश लपवण्यासाठी सरकार भावनिक मुद्दे काढतंय'

दरम्यान, सर्व विभागात देश पातळीवरचे युवा प्रचारक आहेत ते सक्रीय होतील. ज्योतीरादीत्य शिंदे, सचिन पायलट यांचीही प्रचारासाठी मागणी होते असून सोनिया गांधी, प्रियंका आणि राहुल गांधींनाही आम्ही आमंत्रित करत असल्याचे थोरात म्हणाले.

author img

By

Published : Oct 9, 2019, 7:52 AM IST

बाळासाहेब थोरात

शिर्डी - लोकसभेची निवडणूक भाजपने भावनिक मुद्द्यांवर लढवली व त्याचा त्यांना फायदाही झाला. मात्र, राज्याच्या निवडणुका या वेगळ्या असतात. स्थानिक प्रश्नावर त्या लढवल्या जातात. त्यामुळे परत भुलथापांना जनता फसणार नसल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. तसेच मागील पाच वर्षातले हे अपयशी सरकार असल्याची टीकाही थोरात यांनी युती सरकारवर केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात

हेही वाचा - शरद पवार, अजित पवार यांच्यावर टीका; मात्र उध्दव ठाकरेंकडून 'आरे'चा उल्लेखही नाही

भटकावणाऱ्या मुद्दयावर जनता आता विश्वास ठेवणार नाही. आपल्या झालेल्या अपयशामुळे हे सरकार भावनिक मुद्दे काढत असल्याचे थोरात यांनी सांगितले. १९९९ साली राष्ट्रवादीची निर्मीती झाली. परंतु, पूरोगामी लोकशाही आघाडी म्हणून आम्ही काम करत आहोत. आघाडीबद्दल पुढे काय होईल हे आता तरी सांगता येत नाही. मात्र, आमची विचारधारा सारखी असून आम्ही पुढेही सोबत काम करू, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा - 'पालकमंत्रीपद काय असते, हे न कळणारी व्यक्ती म्हणजे परिणय फुके'

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

Shirdi News Flash -

थोरात ऑन अमित शहा ३७० मुद्दा -
पाच वर्षातल हे अपयशी सरकार ...
भटकावणा-या मुद्दयावर जनता आता विश्वास ठेवणार नाही...

भावनिक मुद्दयावर लोकसभा निवडणुकीत फायदही झाला असेल मात्र विधानसभा निवडणुका स्थानिक प्रश्नांशी निगडीत असतात ..
जनता आता फसणार नाही ...

थोरात ऑन सुशिलकुमार शिंदे कॉग्रेस राष्ट्रवादी विलीनीकरण -

१९९९ साली राष्ट्रवादीची निर्मीती झाली...
परंतु पूरोगामी लोकशाही आघाडी म्हणुन काम करतोय...
आमचे विचार आणि तत्व एकच आहेत.
ही आघाडी बघितली तर विलिनिकरणाचा विषय चर्चेत आलेला नाही त्यामुळे त्यावर वक्तव्य करण अयोग्य...
काळाच्या ओघात काय होईल हे आत्ताच सांगता येणार नाही..

थोरात ऑन स्टार प्रचारक -

सर्व विभागात देश पातळीवरचे युवा प्रचारक आहेत ते सक्रीय होतील...
ज्योतीरादीत्य शिंदे , सचिन पायलट यांचीही मागणी होतेय ...

सोनियाजी , प्रियंका आणि राहुल गांधीनाही आम्ही आमंत्रित करत आहोत.

उर्मिला मातोंडकर या बौद्धिक , पुरोगामी विचाराने त्या प्रगल्भ आहेत. त्यांचा उपयोग करून घेतला पाहीजे....Body:mh_ahm_shirdi_balasaheb thorat on bjp_8_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_balasaheb thorat on bjp_8_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.