ETV Bharat / state

अभिनेते महेश बाबू, सोनू सूद यांनी घेतले साईंचे दर्शन - महेश बाबू साईबाबा दर्शन

चित्रपटांच्या यशासाठी अनेक सिनेकलाकार साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत येत असतात. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातही साईंचे दर्शन घेण्यासाठी कलाकारांनी रीघ लावली आहे. मागील आठवड्यात राणी मुखर्जीने शिर्डीत येऊन साई समाधीचे दर्शन घेतले होते.

saibaba darshan
अभिनेते महेश बाबू, सोनू सूद यांनी घेतले साईंचे दर्शन
author img

By

Published : Dec 31, 2019, 8:27 AM IST

Updated : Dec 31, 2019, 10:13 AM IST

शिर्डी - सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या सुरुवातीला साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त शिर्डीत येत असतात. यात बॉलीवूड आणि टॉलीवूडमधील कलाकारांचा देखील समावेश आहे. सोनू सूद याने आपल्या कुटुंबीयांसह साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजालाही चांगले दिवस यावेत, अशी मनोकामना साईचरणी केली आहे.

अभिनेते महेश बाबू, सोनू सूद यांनी घेतले साईंचे दर्शन

हेही वाचा - फिजिक्स स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स विषयाची पुनर्परीक्षा १४ जानेवारी रोजी

चित्रपटांच्या यशासाठी अनेक सिनेकलाकार साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत येत असतात. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातही साईंचे दर्शन घेण्यासाठी कलाकारांनी रीघ लावली आहे. मागील आठवड्यात राणी मुखर्जीने शिर्डीत येऊन साई समाधीचे दर्शन घेतले होते. तसेच दक्षिणीचे स्टार मोहन बाबू आणि त्यांची पत्नी अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांनी आपल्या मुलांसह शिर्डीला येऊन साईबाबांचे दर्शन घेतले.

साईभक्त असलेल्या सोनू सूदचेही नवीन वर्षात महत्त्वाचे चित्रपट रिलीज होत आहेत. त्यामुळे आज सरत्या वर्षाच्या एक दिवस आधी त्याने साईदरबारी हजेरी लावली आहे. सोनू सूदचा 'पृथ्वीराज' आणि होम प्रोडाक्शनचा 'सिंधू' चित्रपट येत आहे. त्याच्या यशाची कामना सोनू सूद याने केली आहे. आपल्या कुटुंबीय, मित्रांसह देशातील शेतकऱ्यांनाही चांगले दिवस यावेत, त्यांना पुन्हा दुष्काळाचा सामना करावा लागू नये, अशी प्रार्थनाही त्याने साईबाबांकडे केली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_साईबांबाच दर्शन घेवुन सरत्या वर्षाला निरोप देत नविन वर्षातील शुभ कामनेचा संकल्प घेत अनेक बॉलीवुड आणि टॉलीवुड मधील कलाकार शिर्डीला भेट देतायेत.सोनु सुदने आज साईबाबांच्या समाधीच दर्शन घेत आपल्या कुटुबीयां बरेबरीनेच जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराज्यालाही चांगले दिवस यावेत अशी मनोकामना साई चरणी केली आहे....

VO_वर्षभर शिर्डीत साईंच्या चरणी लिन होत आपल्या चित्रपटाच्या यशा साठी प्रार्थना करण्यासाठी चित्रपट सूष्टीतील अनेक कलाकार येत असतात. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातही साईंच्या दर्शनासाठी कलाकारांची रिघ लागते...गेल्याच आठवड्यात राणी मुखर्जीने शिर्डात येवुन साई समाधीचे दर्शन घेतले होते. काल दक्षीणीचे स्टार मोहन बाबु आणि त्याची पत्नी अभिनेत्री नम्रता शिरोडकर आपल्या मुलांसह शिर्डीला येवुन साई चरणी नतमस्तक झाले होते...साईभक्त असलेल्या सोनु सुदचेही नविन वर्षात महत्वाचे चित्रपट रिलीज होताय त्यामुळे आज सरत्या वर्षाच्या एक दिवस आधी त्याने साई दरबारी हजेरी लावली आहे...सोनु सुदचा पूथ्वीराज आणि होम प्रोडाक्शनचा सिंधु चित्रपट येतोय त्याच्या यशाची कामना सोनु सुदने केलीये. आपल्या कुटुबीयांन, मित्रांन बरोबरीने देशातील शेतकर्यांनाही चांगले दिवस येवोत त्यांना पुन्हा दुष्काळाचा सामना करावा लागु नये ही प्रार्थनाही साई चरणी सोनु सुदने केल्याच त्याने सांगीतलय....

BITE_सोनु सुद सिने अभिनेताBody:mh_ahm_shirdi_sonu sood _31_ visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_sonu sood _31_ visuals_bite_mh10010
Last Updated : Dec 31, 2019, 10:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.