ETV Bharat / sports

Novak Djokovic's visa cancelled :ऑस्ट्रेलिया सरकारने नोवाक जोकोविचचा नाकारला प्रवेश - टेनिसपटू नोवाक जोकोविचचा

नोवाक जोकोविच ( Tennis player Novak Djokovic ) यांनी कोरोना लसीकरणाची निकषांची पूर्तता न केल्यामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने ( Australian Government ) त्याचा प्रवेश नाकारला आहे. त्याचबरोबर त्याचा ही व्हिसा रद्द केला आहे. त्यामुळे आता सोशल मीडिया प्रतिक्रिया येत आहेत.

Novak Djokovic's
नोवाक जोकोविच
author img

By

Published : Jan 6, 2022, 1:55 PM IST

मेलबर्न: जगातील नंबर वन टेनिसपटू नोवाक जोकोविचचा ( Tennis player Novak Djokovic ) ऑस्ट्रेलियन सरकारने ( Australian Government ) प्रवेश नाकारला आहे. त्याचबरोबर त्याचा व्हिसा ही रद्द केला आहे. कारण तो कोविड-१९ लसीकरण नियमांच्या आवश्यक असलेल्या पूर्तता पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला आहे. आता याबद्दल सोशल मीडिया आणि इतरत्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

"मी आमच्या नोवाकला सांगितले आहे की, संपूर्ण सर्बिया त्याच्यासोबत आहे. जगातील सर्वोत्तम टेनिसपटूचा अशा प्रकारचा छळ थांबवण्यासाठी आमचे प्रशासन सर्व काही प्रयत्न करत आहेत." असे सर्बियाचे अध्यक्ष अलेक्झांडर वुकिक ( President of Serbia Alexander Vukic ) म्हणाले आहेत.जोकोविचचे प्रशिक्षक आणि 2001 विम्बल्डनचे चॅम्पियन गोरान इव्हानिसेविक यांनी मेलबर्न विमानतळावर रात्रभर प्रतीक्षा करतानाचे सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यामध्ये ते म्हणाले, डाउन अंडरची ट्रिप सर्व सामान्य नाही"येथे फक्त क्रिस्टल स्पष्ट होण्यासाठी त्यांच्या 2 वेगवेगळ्या वैद्यकीय मंडळांनी मान्यता दिली. आणि राजकारणी ते थांबवत आहेत. ऑस्ट्रेलिया ग्रँड स्लॅमचे आयोजन करण्यास पात्र नाही." - युनायटेड स्टेट्सचा दोन वेळा उपांत्यपूर्व फेरीचा खेळाडू टेनिस सँडग्रेन, जो लसीकरणाच्या आवश्यकतेमुळे यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन खेळत नाही.
  • Mr Djokovic’s visa has been cancelled. Rules are rules, especially when it comes to our borders. No one is above these rules. Our strong border policies have been critical to Australia having one of the lowest death rates in the world from COVID, we are continuing to be vigilant.

    — Scott Morrison (@ScottMorrisonMP) January 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
"मिस्टर जोकोविचचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. नियम हे नियम आहेत, विशेषत: जेव्हा आमच्या सीमेचा प्रश्न येतो. या नियमांपेक्षा कोणीही वर नाही. आमची मजबूत सीमा धोरणे ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वपूर्ण आहेत. जिथे कोविड-19 पासून जगात सर्वात कमी मृत्यू दर आहे. आम्ही सतत सतर्क आहोत." असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन ( Prime Minister of Australia Scott Morrison ) यांनी ट्विटरवरुन सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.