इंडियन वेल्स (अमेरिका) - इंडियन वेल्स टेनिस मास्टर्सच्या अंतिम फेरीत रॉजर फेडररला धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले. ऑस्ट्रियाच्या डोमिनिक थीमने फेडररवर ३-६, ६-३,७-५ ने मात करत विजेतपदाला गवसणी घातली.
That feeling of winning your first #ATPMasters1000 title! 🏆
— ATP Tour (@ATP_Tour) March 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Congrats on winning the #BNPPO19, @ThiemDomi! 👏
Watch live streams on @TennisTV. pic.twitter.com/WJpWwCFZfX
">That feeling of winning your first #ATPMasters1000 title! 🏆
— ATP Tour (@ATP_Tour) March 18, 2019
Congrats on winning the #BNPPO19, @ThiemDomi! 👏
Watch live streams on @TennisTV. pic.twitter.com/WJpWwCFZfXThat feeling of winning your first #ATPMasters1000 title! 🏆
— ATP Tour (@ATP_Tour) March 18, 2019
Congrats on winning the #BNPPO19, @ThiemDomi! 👏
Watch live streams on @TennisTV. pic.twitter.com/WJpWwCFZfX
या पराभवासह फेडररचे इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धेचे सहाव्यांदा जेतेपद मिळवण्याचे स्वप्नही भंगले आहे. राफेल नादालने दुखापतीमुळे उपांत्य फेरीच्या सामन्यांतून माघार घेतल्याने फेडररने सामना न खेळताच अंतिम फेरी गाठली होती.
डोमिनिक थीमने कॅनडाच्या मिलोस राओनिकला उपांत्य फेरीत ७-६, ६-७,६-४, ने पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती. २५ वर्षीय थीमचे हे पहिलेच इंडियन वेल्स मास्टर्सचे विजेतेपद पटकावले आहे. हार्ड कोर्टवर थीमचा फेडररविरुद्ध हा पहिलाच विजय आहे.