टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीतील आजचा सामना दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेश 20 षटकेही मैदानावर टिकू शकला नाही. बांगलादेश चे फलंदाज १८ षटक आणि २ दोन चेंडू खेळत सर्वबाद झाले. बांगलादेशनं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ८५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. 13.3 षटकात 4 गडी गमावत 86 धावा करुन त्यांनी हे आव्हान सहज पूर्ण केले. उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी हा सामना जिंकणं दक्षिण आफ्रिकेसाठी महत्त्वाचा होता.
-
Rabada is on 🔥
— T20 World Cup (@T20WorldCup) November 2, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
He has his third scalp of the match as Mushfiqur walks back for a 🦆#T20WorldCup | #SAvBAN | https://t.co/ahwmbzGcK2 pic.twitter.com/k1mhULCVBD
">Rabada is on 🔥
— T20 World Cup (@T20WorldCup) November 2, 2021
He has his third scalp of the match as Mushfiqur walks back for a 🦆#T20WorldCup | #SAvBAN | https://t.co/ahwmbzGcK2 pic.twitter.com/k1mhULCVBDRabada is on 🔥
— T20 World Cup (@T20WorldCup) November 2, 2021
He has his third scalp of the match as Mushfiqur walks back for a 🦆#T20WorldCup | #SAvBAN | https://t.co/ahwmbzGcK2 pic.twitter.com/k1mhULCVBD
दोन्ही संघातील खेळाडू
बांगलादेश - मोहम्मद नईम, लिटन दास, शमिम होसैन, सौम्या सरकार, मुशफिकर रहिम, महमुदुल्लाह, अफिफ होसैन, महेदी हसन, नसुम अहमद, शोरिफुल इस्लाम, तस्कीन अहमद
दक्षिण आफ्रिका - रीझा हेन्ड्रिक, क्विंटन डिकॉक, रस्सी वॅनदर दुस्सेन, टेम्बा बवुमा, एडन मारक्रम, डेविड मिलार, ड्वेन प्रेटोरिअस, कासिगो रबाडा, केशव महाराज, अनरिच नोर्तजे, तबरेज शस्मी