ETV Bharat / sports

World Cadet Judo Championship 2022 युवा लिंथोई चनाम्बमने ज्युदो स्पर्धेत पटकावले ऐतिहासिक सुवर्णपदक

author img

By

Published : Aug 27, 2022, 7:19 PM IST

महिलांच्या 57 किलो वजनी गटात लिंथोई चनाम्बमने ब्राझीलच्या बियान्का रेसचा पराभव केला. त्याचबरोबर जागतिक कॅडेट ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये World Cadet Judo Championships 2022 ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले.

World Cadet Judo
लिंथोई चनाम्बने

नवी दिल्ली भारताच्या लिंथोई चनाम्बमने Linthoi Chanambam बोस्निया-हर्जेगोविना येथील साराजेव्हो येथे झालेल्या जागतिक कॅडेट ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले Linthoi Chanambam won historic gold medal. या स्पर्धेत कोणत्याही वयोगटात पदक जिंकणारा चनांबम ही देशातील पहिली खेळाडू ठरली. मणिपूरच्या 15 वर्षीय तरुणीने महिलांच्या 57 किलो वजनी गटात ब्राझीलच्या बियान्का रेसला Bianca Reis पराभूत केले.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) या युवा खेळाडूच्या कामगिरीची माहिती दिली. जुलैमध्ये, बँकॉकमध्ये आशियाई कॅडेट आणि ज्युनियर ज्युडो चॅम्पियनशिप 2022 World Cadet Judo Championship 2022 मध्ये लिंथोईने 63 किलो गटात सुवर्णपदक जिंकून भारताचे खाते उघडले. सुवर्णपदक जिंकल्यानंतर लिंथोई चनाम्बम म्हणाली, मला कसे वाटते हे मी सांगू शकत नाही, परंतु मला माहित आहे की या विजयाने मी खूप आनंदी आहे.

हेही वाचा - World Championships 2022 सात्विक चिराग जोडीने जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पटकावले पहिले कांस्यपदक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.