ETV Bharat / sports

Rishabh Pant Health Update : पायावरील शस्त्रक्रियेमुळे ऋषभ पंत राहणार मैदानाबाहेर; तज्ज्ञ डाॅक्टरांची माहिती - Rishabh Pant will be Out of Action

भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा क्रिकेटपटू ऋषभ पंत ( Rishabh Pant Surgery ) याला काही काळ ( Rishabh Pant Health Update ) मैदानाबाहेर राहावे ( Rishabh Pant Injury ) लागण्याची शक्यता ( Rishabh Pant Injury ) आहे. नुकत्याच झालेल्या अपघातानंतर त्याच्या पायावर शस्त्रक्रिया ( Rishabh Pant Surgery in Mumbai ) करण्यात येणार असून, यातून बरा व्हायला त्याला बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो लवकर ( Rishabh Pant will be Out of Action Due to Leg Surgery ) मैदानात दिसण्याची शक्यता कमी असल्याचे मत तज्ञ डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Rishabh Pant will be Out of Action Due to Leg Surgery; Opinions Expressed by Expert Doctors
पायावरील शस्त्रक्रियेमुळे ऋषभ पंत राहणार मैदानाबाहेर; तज्ज्ञ डाॅक्टरांनी व्यक्त केले मत
author img

By

Published : Jan 5, 2023, 6:15 PM IST

मुंबई : भारताचा आघाडीचा क्रिकेटपटू ऋषभ पंत याला ( Rishabh Pant Surgery ) अपघातानंतर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात ( Rishabh Pant Health Update ) काल बुधवार (दि. ५ जानेवारी) रोजी पुढील उपचारासाठी दाखल करण्यात ( Rishabh Pant Injury ) आले आहे. यासंदर्भात बीसीसीआयने ( Rishabh Pant Surgery in Mumbai ) ऋषभ पंतच्या लिगामेंटच्या दुखापतीनंतर शस्त्रक्रिया करण्यात येणार ( Rishabh Pant Airlifted to Mumbai ) असल्याची माहिती दिली आहे. ही शस्त्रक्रिया केव्हा होणार याची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या शस्त्रक्रियेमुळे ऋषभ पंतला काही काळ क्रिकेट पासून दूर राहावे लागणार आहे ( Rishabh Pant will be Out of Action Due to Leg Surgery ) अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ऋषभ पंत लिगामेंटच्या शस्त्रक्रियेसाठी कोकिळाबेन रुग्णालयात अपघातानंतर पंतला डेहराडून येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, लिगामेंटच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या तो डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून, त्याच्यावर लवकर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

जडेजा पंतच्या दुखापतीत साम्य दरम्यान, ऋषभ पंत आणि क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांच्या दुखापतीमध्ये साम्य दिसून आले आहे. हे दोन्ही खेळाडू लिगामेंटच्या दुखापतीचे बळी ठरले आहेत. पंत याच्याअगोदर रवींद्र जडेजा आशिया चषकादरम्यान जखमी झाला होता. वास्तविक अस्थिबंधन दुखापत आणि अस्थिवंदन फाटणे दोन्ही समान समस्या असल्याचे बोलले जात आहे.

काय आहे लिगामेंट टीअर अस्थिबंधन हा तंतुमय पेशींचा एक कठीण पट्टा असतो. हाडासोबत हाड जोडण्याचे ते काम करते. अस्थिबंधन खूप मजबूत आहे. पण, दुखापतीमुळे तो फाटू शकतो. याला लिगामेंट इजा किंवा लिगामेंट टीअर असे म्हणतात.

ऋषभ पंतचा झाला होता या ठिकाणी अपघात भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज ऋषभ पंत ( cricketer Rishabh Pant ) दिल्लीहून रुरकी येथील त्याच्या घरी येत होता. त्यानंतर रुरकीजवळील नरसन परिसरात ३० डिसेंबरला पहाटे ५ वाजताच्या सुमारास ऋषभच्या कारला अपघात झाला. यादरम्यान कारलाही आग लागली. ऋषभ कसा तरी गाडीतून बाहेर आला. त्यानंतर त्यांना रुरकी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऋषभ पंतची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी त्याला डेहराडूनच्या हायर सेंटरच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये रेफर केले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या ऋषभ पंतची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे सांगण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.