ETV Bharat / sports

T20 World Cup 2022 Final: नाणेफेक जिंकत इंग्लंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय - 2022 चा अंतिम सामना खेळवला

PAK vs ENG T20 World Cup 2022 Final: ऑस्ट्रेलियातील मेलबर्नच्या मैदानावर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात टी20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना खेळवला जात आहे.

PAK vs ENG T20 World Cup 2022 Final
PAK vs ENG T20 World Cup 2022 Final
author img

By

Published : Nov 13, 2022, 1:24 PM IST

T20 World Cup 2022 Final: पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यामध्ये आज टी-20 विश्वचषक 2022 चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यामुळे आजचा महामुकाबला हा जिंकणारा संघ यंदाचा विश्वचषक फडकवणार आहे. ऑस्ट्रेलियात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (Melbourne Cricket Ground) हा ऐतिहासिक सामना खेळवले जात आहे.

या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघ सेमीफायनल मधून इंग्लंडकडून हार पत्करून होऊन स्पर्धेबाहेर गेला आहे. यामुळे इंग्लंड संघाने अंतिम फेरीत धडक घेतली आहे. दुसरीकडे पाकिस्तान संघाची सुरुवात अगोदरच खराब होऊन त्यांनी अखेरच्या सामन्यामध्ये दमदार खेळ दाखवत सेमीफायनलमध्ये धडकले आहे. न्यूझीलंडला मात देण्यासाठी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. ज्यामुळे आज पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नेतृत्त्वात पाकिस्तानी संघ विश्वचषकातील अंतिम लढत खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर आज जोस बटलर इंग्लंडचं नेतृत्त्व करणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.