ETV Bharat / sports

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या मुहूर्तावर क्रीडा पुरस्कारांचे वितरण; राष्ट्रपती भवनात पार पडला दिमाखदार सोहळा - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.  दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या मुहूर्तावर क्रीडा पुरस्कारांचे वितरण ; राष्ट्रपती भवनात पार पडला दिमाखदार सोहळा
author img

By

Published : Aug 29, 2019, 11:36 PM IST

नवी दिल्ली - संपूर्ण देशभरात आज राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा होत आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या मुहूर्तावर क्रीडा पुरस्कारांचे वितरण ; राष्ट्रपती भवनात पार पडला दिमाखदार सोहळा
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या मुहूर्तावर क्रीडा पुरस्कारांचे वितरण ; राष्ट्रपती भवनात पार पडला दिमाखदार सोहळा
दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजीव गांधी खेलरत्न, द्रोणाचार्य पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि ध्यानचंद या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. क्रीडा क्षेत्रातील ३२ जणांचा यावेळी सन्मान केला. पॅरा अ‌ॅथलिट दीपा मलिक, क्रिकेटपटू रवींद्र जडेजा, कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचाही समावेश आहे. दरम्यान जडेजा आणि पुनिया यांना पुरस्कार वितरण समारंभात भाग घेता आला नाही.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते

राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार - बजरंग पुनिया (कुस्ती) व दीपा मलिक (पॅरा अ‌ॅथलिट)

द्रोणाचार्य पुरस्कार - विमल कुमार ( बॅडमिंटन), संदीप गुप्ता (टेबल टेनिस), मोहिंदर सिंग ढिल्लोन (अ‌ॅथलिट)

जीवनगौरव पुरस्कार - मेर्झबान पटेल (हॉकी), रंबीर सिंग खोक्कर (कबड्डी), संजय भरद्वाज (क्रिकेट)

ध्यानचंद पुरस्कार - मॅन्युएल फ्रेडीक्स (हॉकी), अरुप बसाक (टेबल टेनिस), मनोज कुमार (कुस्ती), नितीन किर्तने (टेनिस), सी. लाल्रेमसंगा (तिरंदाजी)

अर्जुन पुरस्कार - अजय ठाकूर (कबड्डी), गौरव सिंग गिल (मोटर स्पोर्ट्स), प्रमोद भगत (पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन), अंजुम मुदगील (शूटींग), हरमित राजुल देसाई (टेबल टेनिस), पूजा धांडा (कुस्ती), फॉदा मिर्झा (इक्वेस्टेरियन), गुरप्रीत सिंग संधू (फुटबॉल), पूनम यादव (क्रिकेट), स्वप्ना बर्मन (अ‌ॅथलिट), सुंदर सिंग गुर्जर (पॅरा अ‌ॅथलिट), बी साई प्रणित (बॅडमिंटन), सिमरन सिंग शेरगिल (पोलो) तजिंदरपाल सिंग तूर (अ‌ॅथलिट), मोहम्मद अनास याहीया (अ‌ॅथलिट), एस भास्करन (शरिरसौष्ठव), सोनिया लाथेर (बॉक्सिंग), रवींद्र जडेजा (क्रिकेट), चिंग्लेनसाना सिंग कंगुजान (हॉकी),

Intro:Body:

sports

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.