नवी दिल्ली - भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने दुखापतीतून सावरत शानदार पुनरागमन केले आहे. नीरजने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या अॅथलेटिक्स सेंट्रल नॉर्थ ईस्ट मीटिंगमध्ये ८७.८६ मीटर भाला फेकून टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली.
-
87.86 mtr
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) January 28, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Feeling super awesome to be back in the competition mode.
Thank you everyone for your good wishes and supporting me always🙏जय हिंद 🇮🇳 pic.twitter.com/gO8iCMG8Di
">87.86 mtr
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) January 28, 2020
Feeling super awesome to be back in the competition mode.
Thank you everyone for your good wishes and supporting me always🙏जय हिंद 🇮🇳 pic.twitter.com/gO8iCMG8Di87.86 mtr
— Neeraj Chopra (@Neeraj_chopra1) January 28, 2020
Feeling super awesome to be back in the competition mode.
Thank you everyone for your good wishes and supporting me always🙏जय हिंद 🇮🇳 pic.twitter.com/gO8iCMG8Di
हेही वाचा - इरफानच्या 'त्या' कारनाम्याला आज १४ वर्षे पूर्ण झाली!
या इवेंटमध्ये भारताच्या रोहित यादवसह पाच खेळाडू सहभागी झाले होते. रोहितने ७७.६१ मीटरसह दुसरे स्थान मिळवले. यांच्याशिवाय फ्रान्समधील अन्य तीन खेळाडू ७० मीटरपर्यंत पोहोचू शकले नाहीत.
दुखापतीनंतर नीरजची ही पहिली स्पर्धा होती. या दुखापतीमुळे नीरजवर शस्त्रक्रिया करावी लागली होती. 'स्पर्धेत पुनरागमन केल्यामुळे चांगले वाटत आहे. तुमच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद', असे नीरजने पात्रता मिळवल्यानंतर ट्विट केले आहे.