ETV Bharat / sports

मनू भाकेर आणि सौरभ चौधरीच्या जोडीने जिंकले सुवर्णपदक

भाकेर-चौधरी जोडीने पात्रता फेरीत ७८४ गुणांची कमाई करत रशियन जोडीचा विक्रम काढला मोडीत

मनू भाकेर आणि सौरभ चौधरी
author img

By

Published : Mar 27, 2019, 7:09 PM IST

नवी दिल्ली - भारतीय युवा नेमबाज मनू भाकेर आणि सौरभ चौधरी या जोडीने चीन तैपेईत येथे होत असलेल्या बाराव्या आशियाई एअरगन चॅम्पियनशीपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. १० मीटर एअर पिस्तूल इव्हेंटमध्ये मिश्र गटात या दोन्ही खेळाडूंनी सुवर्ण वेध साधला.

मिश्र गटात कोरियन जोडीला रौप्य तर चीन तैपेईच्या जोडीला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. भाकेर-चौधरी या जोडीने स्पर्धेच्या पात्रता फेरीत ७८४ गुणांची कमाई करत रशियन जोडीचा विक्रम मोडीत काढला. युरोपियन चॅम्पियनशीप रशियाच्या व्हिटॅलीना-आर्टेम जोडीने ४८४.८ गुण मिळवले होते.

काही दिवसांपूर्वी नवी दिल्लीत झालेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेतही याच क्रीडाप्रकारात या भारतीय जोडीने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले होते

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.