ETV Bharat / sports

टेटे : मार्कहॅममध्ये विजेतेपद जिंकून मानवने रचला इतिहास

२०१७ नंतर विजेतेपद जिंकणारा मानव हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आयटीटीएफ वर्ल्ड टूर अंडर -२१ प्रकारातील पुरुष एकेरीत हे विजेतेपद मिळविणारा १९ वर्षीय मानव हा चौथा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी हरमीत देसाई, गुणसेकर सथियान आणि सौम्यजित घोष यांनी विजेतेपद पटकावले आहेत.

Manav Thakkar wins North American Open ITTF Challenge Plus Singles title

author img

By

Published : Dec 9, 2019, 7:31 AM IST

कॅनडा - भारताचा युवा टेबल टेनिसपटू मानव ठक्करने रविवारी आयटीटीएफ चॅलेंज प्लस बेनेक्स व्हिगो नॉर्थ अमेरिकन ओपनचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला. दुसर्‍या मानांकित मानवने पुरुषांच्या अंडर -२१ प्रकारात अर्जेंटिनाच्या मार्टिन बेंटनकोरला ११-३, ११-५, ११-६ असे पराभूत करून विजेतेपद पटकावले.

  • Proud moment for India as Manav Thakkar wins North American Open (ITTF Challenge Plus) Singles title; winning Final in straight games.
    Manav is 4th Indian male player to win U21 Singles title at such high level.
    Worth mentioning that Manav had been World No. 1 earlier (U18). pic.twitter.com/u3BDQ9iwfL

    — India_AllSports (@India_AllSports) December 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - संजू..संजू...! घोषणाबाजीत 'लोकल बॉय' सॅमसनचे स्वागत, व्हिडिओ व्हायरल

२०१७ नंतर विजेतेपद जिंकणारा मानव हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आयटीटीएफ वर्ल्ड टूर अंडर -२१ प्रकारातील पुरुष एकेरीत हे विजेतेपद मिळविणारा १९ वर्षीय मानव हा चौथा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी हरमीत देसाई, गुणसेकर सथियान आणि सौम्यजित घोष यांनी विजेतेपद पटकावले आहेत.

आयटीटीएफ चॅलेंज सीरिज कॅनडामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आली होती. २०१८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या संघातील खेळाडू मानवने उपांत्य फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या होरासिओ सिफुएन्टेसला ११-५ आणि ११-९ असे पराभूत केले, तर उपांत्य फेरीच्या लढतीत त्याने लोरेन्झो सँटियागो १२-१०, ७-११, ११-६ असे पराभूत केले होते.

Intro:Body:

 Manav Thakkar wins North American Open ITTF Challenge Plus Singles title

 Manav Thakkar latest news, Manav Thakkar tt news, Manav Thakkar North American Open news, Manav Thakkar table tennis news, मानव ठक्कर लेटेस्ट न्यूज, मानव ठक्कर टेटे न्यूज

टेटे : मार्कहॅममध्ये विजेतेपद जिंकून मानवने रचला इतिहास 

कॅनडा - भारताचा युवा टेबल टेनिसपटू मानव ठक्करने रविवारी आयटीटीएफ चॅलेंज प्लस बेनेक्स व्हिगो नॉर्थ अमेरिकन ओपनचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला. दुसर्‍या मानांकित मानवने पुरुषांच्या अंडर -२१ प्रकारात अर्जेंटिनाच्या मार्टिन बेंटनकोरला ११-३, ११-५, ११-६ असे पराभूत करून विजेतेपद पटकावले. 

हेही वाचा - 

२०१७ नंतर विजेतेपद जिंकणारा मानव हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आयटीटीएफ वर्ल्ड टूर अंडर -२१ प्रकारातील पुरुष एकेरीत हे विजेतेपद मिळविणारा १९ वर्षीय मानव हा चौथा भारतीय खेळाडू ठरला. यापूर्वी हरमीत देसाई, गुणसेकर सथियान आणि सौम्यजित घोष यांनी विजेतेपद पटकावले आहेत.

आयटीटीएफ चॅलेंज सीरिज कॅनडामध्ये प्रथमच आयोजित करण्यात आली होती. २०१८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या संघातील खेळाडू मानवने उपांत्य फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाच्या होरासिओ सिफुएन्टेसला ११-५ आणि ११-९ असे पराभूत केले, तर उपांत्य फेरीच्या लढतीत त्याने लोरेन्झो सँटियागो १२-१०, ७-११, ११-६ असे पराभूत केले होते. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.