ETV Bharat / sports

Jyoti Break National Record : ज्योतीने दोन आठवड्यात तिसऱ्यांदा मोडला राष्ट्रीय विक्रम - Jyoti National Record Third Time Break

22 वर्षीय ज्योतीने ( 22-year-old Jyoti ) डी हरी शल्टिंग गेम्स 2022 मध्ये दोन आठवड्यांत तिसऱ्यांदा महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे.

JYOTI
JYOTI
author img

By

Published : May 27, 2022, 3:40 PM IST

नवी दिल्ली: ज्योती याराजीने ( Jyoti Yaraji ) नेदरलँड्समधील वूट येथे सुरू असलेल्या डी हरी शल्टिंग गेम्स 2022 मध्ये दोन आठवड्यांत तिसऱ्यांदा महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम मोडला ( National Record Third Time Break ) आहे. 22 वर्षीय ज्योतीने रविवारी ब्रिटनमधील लॉफबोरो आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स मीटमध्ये सुवर्णपदक जिंकून आपला स्वतःचा 13.11 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम सुधारण्यासाठी हीटमध्ये 13.04 सेकंद नोंदवले.

इतर निकालांमध्ये, राष्ट्रीय विक्रम धारक सिद्धांत थिंगल्यने पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत 14.42 सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले.

  • National Record Alert 🚨

    Our young champ #JyothiYarraji breaks her NR once again at Harry Schulting Games. She clocked a timing of 13.04s (Earlier 13.11s) in 100m Hurdles event👏🏼

    3rd NR for Jyothi in 16 days (from 13.23 to 13.04). What an achievement 🙂

    Stronger 💪🏻 & Better ⬆️ pic.twitter.com/Whf9Fr4jYQ

    — SAI Media (@Media_SAI) May 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आंध्र प्रदेशच्या या अॅथलीटने अनुराधा बिस्वाल यांनी 2002 मध्ये स्थापित केलेला 13.38 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम मोडला. ज्योती भुवनेश्वर येथील हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये जेम्स हिलियर यांच्या देखरेखीखाली ट्रेन झाली आहे. अनुराधाने 20 वर्षांपूर्वी 2002 मध्ये महिलांची 100 मीटर अडथळे 13.38 सेकंदात पूर्ण केली होती. गेली 20 वर्षे या स्पर्धेत हा राष्ट्रीय विक्रम कोणीही मोडू शकले नव्हते.

हेही वाचा - Ipl 2022 2nd Qualifier Rr Vs Rcb : राजस्थान आणि बंगळुरु यांच्यात फायनलसाठी 'आर या पार'ची लढाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.