नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज इशान किशनने ( Indian Cricket Teams Opener Batsman Ishan Kishan ) वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावून ( Ishan Kishan has Achieved Great Achievement by 210 ) मोठी कामगिरी केली आहे. द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये तो ( Ishan Kishan was Caught Out by Taskin After Scoring 210 ) सामील झाला आहे. बांगलादेशविरुद्ध त्याने ही कामगिरी केली आहे. इशान किशनने सर्वात जलद द्विशतक ठोकले आहे. त्याने 126 चेंडूत ही कामगिरी केली.
-
Innings Break!
— BCCI (@BCCI) December 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Sensational batting display from #TeamIndia 👌 👌
A cracking 210 for @ishankishan51 ⚡️
A fine 113 for @imVkohli 👏
Scorecard 👉 https://t.co/HGnEqtZJsM#BANvIND pic.twitter.com/UhTce3aHu4
">Innings Break!
— BCCI (@BCCI) December 10, 2022
Sensational batting display from #TeamIndia 👌 👌
A cracking 210 for @ishankishan51 ⚡️
A fine 113 for @imVkohli 👏
Scorecard 👉 https://t.co/HGnEqtZJsM#BANvIND pic.twitter.com/UhTce3aHu4Innings Break!
— BCCI (@BCCI) December 10, 2022
Sensational batting display from #TeamIndia 👌 👌
A cracking 210 for @ishankishan51 ⚡️
A fine 113 for @imVkohli 👏
Scorecard 👉 https://t.co/HGnEqtZJsM#BANvIND pic.twitter.com/UhTce3aHu4
शानदार डबल सेन्च्युरी : यानंतर इशान किशन 131 चेंडूत 210 धावा करून तस्किनच्या हाती झेलबाद झाला. या खेळीत त्याने 24 चौकार आणि 10 शानदार षटकार मारले. भारतीय संघाकडून आतापर्यंत द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. अशाप्रकारे पाहिले तर ईशान किशन हा द्विशतक करणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने द्विशतक झळकावले. 2010 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हे शतक झळकावले होते.
द्विशतकीय खेळी करणारे खेळाडू : यानंतर इशान किशन 131 चेंडूत 210 धावा करून तस्किनच्या हाती झेलबाद झाला. या खेळीत त्याने 24 चौकार आणि 10 शानदार षटकार मारले. भारतीय संघाकडून आतापर्यंत द्विशतक झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. अशाप्रकारे पाहिले तर ईशान किशन हा द्विशतक करणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
द्विशतकाचा इतिहास : आपणास सांगूया की वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने द्विशतक झळकावले. 2010 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हे शतक झळकावले होते. त्यानंतर 12 वर्षात आतापर्यंत एकूण 9 द्विशतके झळकावली आहेत. या सगळ्यात विशेष म्हणजे एकदिवसीय क्रिकेटमधील या एकूण द्विशतकांमध्ये अर्ध्याहून अधिक द्विशतके भारतीय खेळाडूंनीच झळकावली आहेत. केवळ रोहित शर्माने वनडेमध्ये तीन वेळा द्विशतक झळकावले आहे. तर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि इशान किशन यांनी प्रत्येकी एक द्विशतक झळकावले आहे.
या भारतीय फलंदाजांनी झळकावले द्विशतक, प्रथम सचिनची कामगिरी : 24 फेब्रुवारी 2010 रोजी ग्वाल्हेरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सचिनने 147 चेंडूत पहिले द्विशतक झळकावले होते. त्यानंतर त्याने 200 धावांची नाबाद खेळी खेळली. एकदिवसीय क्रिकेटमधील हे पहिले द्विशतक होते. दुसरे द्विशतक वीरेंद्र सेहवागने 8 डिसेंबर 2011 रोजी इंदूर येथे वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात झळकावले होते. या सामन्यात सेहवागने 149 चेंडूत 219 धावांची खेळी केली.
द्विशतक झळकावणारे फलंदाज : तिसरे द्विशतक रोहित शर्माने 2 नोव्हेंबर 2013 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात केले होते. या सामन्यात रोहितने 158 चेंडूत 209 धावांची खेळी केली. चौथे द्विशतक रोहित शर्माने 13 नोव्हेंबर 2014 रोजी कोलकाता येथे श्रीलंकेविरुद्ध झळकावले होते. यादरम्यान रोहितने १७३ चेंडूत २६४ धावांची जबरदस्त खेळी केली. वनडे क्रिकेटमधली ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. ख्रिस गेलने 24 फेब्रुवारी 2015 रोजी कॅनबेरा येथे झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना पाचवे द्विशतक झळकावले होते. या सामन्यात गेलने 147 चेंडूत 215 धावा केल्या होत्या.
द्विशतक झळकावणारे इतर फलंदाज : न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलने २१ मार्च २०१५ रोजी वेलिंग्टनमध्ये विंडीजविरुद्ध सहावे द्विशतक झळकावले होते. यादरम्यान गप्टिलने 163 चेंडूत 237 धावांची शानदार खेळी केली. 13 डिसेंबर 2017 रोजी रोहित शर्माच्या बॅटमधून पुन्हा एकदा सातवे द्विशतक झळकले. जेव्हा रोहितने वनडेत तिसऱ्यांदा द्विशतक झळकावले. मोहालीत श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने 153 चेंडूत 208 धावांची नाबाद खेळी केली.
द्विशतक झळकावणारे पाकिस्तानी फलंदाज : पाकिस्तानच्या फखर जमानने 20 जुलै 2018 रोजी बुलावायो येथे झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आठवे द्विशतक झळकावले होते. जमानने 156 चेंडूत 210 धावांची नाबाद खेळी केली. इशान किशनने 10 डिसेंबर 2022 रोजी बांगलादेशविरुद्ध चितगाव येथे नववे द्विशतक झळकावले. यादरम्यान 131 चेंडूत 210 धावा करून तो झेलबाद झाला. या खेळीत त्याने 24 चौकार आणि 10 शानदार षटकार मारले.