ETV Bharat / sports

India vs Australia Hockey Match : ऑस्ट्रेलियाने भारताला 5-4ने हरवले; आकाशदीपने केली गोलची हॅट्ट्रीक - आकाशदीपने केली गोलची हॅट्ट्रीक

भारतात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियात अॅडलेड येथे ( First Match of Five Test Series at Adelaide ) हाॅकी टेस्ट मॅच सीरिज ( India vs Australia ) होत आहे. या सामन्याची ( Australia Defeated India ) ऑस्ट्रेलियातदेखील उत्सुकता आहे. कारण विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांना आपली कामगिरीचा आलेख माहिती होणार आहे. आज पाच कसोटी मालिकेतील ( Akashdeep Scored a Hat-Trick by Scoring Three Goals ) पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 5-4 असा पराभव केला. भारताकडून आकाशदीप गोलची हॅट्ट्रीक केली परंतु भारताला विजय प्राप्त करता आला नाही.

India vs Australia Hockey Match
ऑस्ट्रेलियाने भारताला 5 - 4ने हरवले
author img

By

Published : Nov 26, 2022, 4:26 PM IST

अॅडलेड : पाच कसोटी ( First Match of Five Test Series at Adelaide ) मालिकेतील पहिल्या सामन्यात ( Australia Defeated India ) ऑस्ट्रेलियाने भारताचा ( India vs Australia ) 5-4 असा पराभव केला. आकाशदीपने तीन गोल करीत हॅट्ट्रिक ( Akashdeep Scored a Hat-Trick by Scoring Three Goals ) साधली, पण त्याला सामना जिंकता आला नाही. त्याचवेळी हरमनप्रीतने गोल केला. अखेरच्या मिनिटाला गोल करून ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या मिनिटाला दोन गोल करून विजय मिळवला तेव्हा आकाशदीप सिंगचा गोल फसला. आकाशदीप सिंगने (१०व्या, २७व्या, ५९व्या मिनिटाला) तीन गोल केले, तर कर्णधार हरमनप्रीत सिंगने (३१वे) पेनल्टी कॉर्नरवर गोल केला.

अखेरच्या क्षणी ऑस्ट्रेलियाने खेळ उलटवला : ऑस्ट्रेलियाकडून लचलान शार्प (5वे मिनिट), नॅथन एफ्राइम्स (21वे मिनिट), टॉम क्रेग (41वे मिनिट) आणि ब्लेक गोवर्स (57वे, 60वे) यांनी गोल केले. ऑस्ट्रेलियाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, ज्याचा संघाने पुरेपूर फायदा घेतला. त्याचवेळी भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, त्याचे गोलमध्ये रूपांतर झाले. एका टप्प्यावर खेळ 4-4 असा बरोबरीत असल्याचे दिसत होते, परंतु गोव्हर्सने शेवटच्या क्षणी केलेल्या गोलने ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मालिकेतील दुसरा सामना रविवारी होणार आहे.

सामन्याचे वेळापत्रक :

27 नोव्हेंबर, रविवार सकाळी 11:00 वा

30 नोव्हेंबर, बुधवारी सकाळी 11:00 वाजता

3 डिसेंबर, शनिवार सकाळी 11:00 वा

4 डिसेंबर, रविवार सकाळी 11:00 वा

टीम इंडिया :

गोलरक्षक: कृष्ण बहादूर पाठक, पीआर श्रीजेश

बचावपटू : जर्मनप्रीत सिंग, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास (उपकर्णधार), जुगराज सिंग, मनदीप मोर, नीलम संजीप खेस, वरुण कुमार

मिडफिल्डर : सुमित, मनप्रीत सिंग, हार्दिक सिंग, समशेर सिंग, नीलकांत शर्मा, राजकुमार पाल, मोहम्मद राहील मौसीन, आकाशदीप सिंग, गुरजंत सिंग

फॉरवर्ड्स : मनदीप सिंग, अभिषेक, दिलप्रीत सिंग, सुखजीत सिंग

येथे सामना पहा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हॉकी कसोटी मालिका भारतातील स्टार स्पोर्ट्स फर्स्ट आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट 1 टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केली जात आहे. याशिवाय Disney + Hotstar वर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.