ETV Bharat / sports

राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशीप : शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या 'या' खेळाडूंनी गाठली अंतिम फेरी

या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी चांगली कामगिरी केली. सकाळच्या सत्रात महिला आणि पुरुषांच्या गटात आठ इवेंट पार पडले. त्यामधून संध्याकाळी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी जलतरणपटूंना निवडण्यात आले आहे.

राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशीप : शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या 'या' खेळाडूंनी गाठली अंतिम फेरी
author img

By

Published : Sep 4, 2019, 3:16 PM IST

भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे ७३ वी राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशीप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या जलतरणपटूंनी चांगली कामगिरी केली. सकाळच्या सत्रात महिला आणि पुरुषांच्या गटात आठ इवेंट पार पडले. त्यामधून संध्याकाळी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी जलतरणपटूंना निवडण्यात आले आहे.

हेही वाचा - टेनिसच्या महानायकाला भारताची भूरळ, म्हणतो..

पुरुष वर्गातील २०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या आरोनची निवड झाली आहे. त्याचसोबत, एसएससीबीचा आनंद, दिल्लीचा कुशाग्र, कर्नाटकचा अविनाश, दिल्लीचा विशाल आसामचा ज्ञान संधान यांचीही निवड झाली आहे.
महिलांच्या १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक रेसप्रकारात महाराष्ट्राच्या शेरोन आणि करीनाने अंतिम फेरीत धडक दिली आहे. या व्यतिरिक्त गुजरातची कल्याणी, कर्नाटकची सलोनी, पंजाबची चाहत अरोरा मध्य प्रदेशची एनी जैन यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

महिला वर्गाच्या १०० मीटर बॅक स्ट्रोकच्या रिजर्व्ह गटात महाराष्ट्राच्या युगंधराने प्रवेश केला आहे. तर याच प्रकाराच्या पुरषांच्या रिजर्व्ह गटात महाराष्ट्राच्या जयने धडक दिली आहे. महिलांच्या २०० मीटर बटर फ्लाय रेसमध्ये महाराष्ट्राची अपेक्षा अंतिम फेरीत पोहोचली आहे.

महिलांच्याच १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या साध्वीने यश मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Intro:भोपाल- राजधानी भोपाल में चल रही नेशनल सीनियर स्विमिंग चैंपियनशिप के आखिरी दिन आज सुबह महिला और पुरुष वर्ग के 8 हीट इवेंट्स हुए जिनमें से शाम को होने वाले फाइनल के लिए तैराकों को चयनित किया गया।
पुरुष वर्ग की 200 मीटर फ्रीस्टाइल में एसएससीबी के विनय, आरएसपीबी के सानू,महाराष्ट्र के आरोन,एसएससीबी के आनंद, दिल्ली के कुशाग्र, कर्नाटक के अविनाश, दिल्ली के विशाल और असम के ज्ञान संधान चयनित हुए।
वहीं रिज़र्व कैटेगरी में आरएसपीबी के सौरभ और कर्नाटक के संभव है।
महिला वर्ग की 100 मी ब्रेस्ट स्ट्रोक रेस में महाराष्ट्र की शेरोन,गुजरात की कल्याणी, कर्नाटक की सलोनी, महाराष्ट्र की करीना, पंजाब की चाहत अरोरा,मध्य प्रदेश की एनी जैन, कर्नाटक से सान्वी राव और आरएसपीबी हर्षिता
लफाइनल में पहुँची।
वहीं रिज़र्व कैटेगरी में तमिलनाडु की श्रिया और मध्य प्रदेश की कुशप्रीत है।

Body:पुरुष वर्ग की 100 मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्टाइल में आरएसपीबी से टी एमिल, एसएससीबी आशीष टोकस, आरएसपीबी के एम लोहित,कर्नाटक लिखित एस पी, तमिलनाडु के धनुष,उत्तर प्रदेश अंश अरोरा,केरला सुनीष और राजस्थान के तानिष
चयनित हुए।
वहीं रिज़र्व कैटेगरी में महाराष्ट्र के जय और एस एस सीबी से वैष्णव है।

इसी तरह महिला वर्ग की 100 मी बैक स्ट्रोक में गोआ की श्रृंगी, आरएसपीबी की श्रयन्ति, कर्नाटक की रिद्धिमा, गुजरात की माना पटेल, बंगाल की सौब्रिति, कर्नाटक की सुवाना, उड़ीसा की प्रत्याशा और महाराष्ट्र की युगाफाइनल्स में पहुँची।
वहीं रिज़र्व कैटेगरी में दिल्ली की रिनिकी और महाराष्ट्र की युगन्धरा है।
पुरुष वर्ग की 100 मी बैक स्ट्रोक में कर्नाटक के रक्षित, आरएसपीबी सौम्यजीत, तमिलनाडु के सेतु, कर्नाटक के श्रीहरि, एसएससीबी के मधु, दिल्ली के तन्मय, दिल्ली के सिद्धांत और मध्य प्रदेश के नानक मूलचंदानी चयनित हुए।
वहीं रिज़र्व कैटेगरी में आरएसपीबी के ओवैस उद्दीन और महाराष्ट्र के सुचित है।

Conclusion:महिला वर्ग की 200 मी बटर फ्लाई रेस में दिल्ली की वंशिका, पुलिस सर्विसेस रिचा मिश्रा,तमिलनाडु से शक्ति बी, महाराष्ट्र की अपेक्षा,कर्नाटक से अन्वेशा, छत्तीसगढ़ की सृष्टि नाग,मध्य प्रदेश की केन्या नायर और दिल्ली की हेमा फाइनल्स में पहुँची।
वहीं रिज़र्व कैटेगरी में राजस्थान से फिरदौस और बंगाल में सुचेतना है।

पुरुष वर्ग की 200 मी बटर फ्लाई में कर्नाटका के दानिश,असम के विक्रम, दिल्ली के विनायक, पुलिस सर्विसेज के साजन प्रकाश, आरएसपीबी से सानू, एसएससीबी के शिवाक्ष, कर्नाटका के सैफ और आरएसपीबी के सुप्रिय चयनित हुए।
वही रिज़र्व कैटेगरी में पुलिस सर्विसेज से संदीप और एस एससीबी के सुहास है।
इसी तरह महिला वर्ग की 100 मी फ्रीस्टाइल रेस में बिहार की माही, हरियाणा की दिव्या, असम की शिवांगी शर्मा, महाराष्ट्र की केनिशा गुप्ता, हरियाणा की शिवांगी कटारिया, आरएसपीबी की अवंतिका,महाराष्ट्र की साध्वी और कर्नाटक की स्मृति फाइनल्स में पहुँची।
वहीं रिज़र्व कैटेगरी में तमिलनाडु की स्वर्णा और दिल्ली की भव्या है।

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.