नवी दिल्ली: भारताची माजी महिला हॉकी कर्णधार एल्वेरा ब्रिटो ( Former women's hockey captain Elvera Brito ) हिने 60 च्या दशकात हॉकी विश्वात आपली क्षमता सिद्ध केली होती. मंगळवारी पहाटे बेंगळुरू येथे त्यांचे निधन ( Elvera Brito passes away ) झाले. एल्वेरा आणि तिच्या दोन बहिणी रिटा आणि माय महिला हॉकीमध्ये सक्रिय होत्या आणि 1960 ते 1967 दरम्यान कर्नाटककडून खेळल्या होत्या. त्यादरम्यान त्यांनी तीन बहिणींसह सात राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते.
-
Regret to inform that the passing of Elvera Britto, a former International Hockey Player and Arjuna Awardee recipient in 1965.
— Hockey India (@TheHockeyIndia) April 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
May Her Soul Rest In Peace!#IndiaKaGame #HockeyIndia @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/PQAGPQpBlf
">Regret to inform that the passing of Elvera Britto, a former International Hockey Player and Arjuna Awardee recipient in 1965.
— Hockey India (@TheHockeyIndia) April 26, 2022
May Her Soul Rest In Peace!#IndiaKaGame #HockeyIndia @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/PQAGPQpBlfRegret to inform that the passing of Elvera Britto, a former International Hockey Player and Arjuna Awardee recipient in 1965.
— Hockey India (@TheHockeyIndia) April 26, 2022
May Her Soul Rest In Peace!#IndiaKaGame #HockeyIndia @CMO_Odisha @sports_odisha @IndiaSports @Media_SAI pic.twitter.com/PQAGPQpBlf
एल्वेरा ( Elvera Brito ) यांना 1965 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि त्या भारताकडून ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि जपानविरुद्ध खेळल्या होत्या. हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोम्बम म्हणाले, "एल्वेरा ब्रिटोच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले.
ज्ञानेंद्रो निंगोम्बम ( Hockey India President Gyanendra Ningombam ) म्हणाले, त्यांनी महिला हॉकीमध्ये बरेच काही साध्य केले आणि प्रशासक म्हणून राज्य खेळाची सेवा सुरू ठेवले. हॉकी इंडिया आणि संपूर्ण हॉकी बिरादरीच्या वतीने आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो.
हेही वाचा - Ravi Shastri Statement : जळणाऱ्या लोकांना मी अपयशी ठरावा असे वाटत होते रवी शास्त्री