ETV Bharat / sports

FIFA World Cup 2022 : मागील फिफा विश्वकप विजेता जर्मनीचा जपानशी मुकाबला; जर्मनी विरुद्ध जपान संध्याकाळी होणार लढत

author img

By

Published : Nov 23, 2022, 3:09 PM IST

फिफा विश्वचषक स्पर्धेत जर्मनी आणि जपान (जर्मनी विरुद्ध जपान) हे संघ ( Previous FIFA World Cup Winners Germany Take on Japan ) भिडतील. हा सामना खलिफा इंटरनॅशनल स्टेडियमवर संध्याकाळी 6.30 वाजता ( Today Match Germany vs Japan Match Live Update ) होणार आहे. आज बलाढ्य जर्मनीचा सामना जपानशी होणार आहे.

FIFA World Cup  2022
मागील फिफा विश्वकप विजेता जर्मनीचा जपानशी मुकाबला

दोहा : फिफा विश्वचषक 2022 मध्ये दिवसाचा दुसरा सामना ( Previous FIFA World Cup Winners Germany Take on Japan ) जर्मनी आणि जपान यांच्यात खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 6:30 वाजता ( Today Match Germany vs Japan Match Live Update ) होणार आहे. जर्मनीने शेवटचा फिफा विश्वचषक जिंकला आहे. तर दुसरीकडे जपानने कधीही फिफा स्पर्धा जिंकलेली नाही.

जर्मनीचा संभाव्य संघ : न्युएर, केहरर, सुले, रुडिगर, रौम, किमिच, गोरेत्स्का, हॉफमन, मुसियाला, ग्नाब्री, हॅव्हर्ट्झ

जपानचा संभाव्य संघ : कावाशिमा, सकाई, योशिदा, तोमियासु, इटो, एंडो, शिबास्की, कुबो, कामदा, मिनामिनो, माएडा

तुम्ही येथे सामना पाहू शकता : कतारमधील विश्वचषक २०२२ चे सर्व सामने स्पोर्ट्स १८ आणि स्पोर्ट्स १८ एचडी टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केले जातील. भारतीय दर्शक JioCinema अॅप आणि वेबसाइटवर जर्मनी विरुद्ध जपान सामना विनामूल्य पाहू शकतात.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.