ETV Bharat / sports

tokyo Olympics 2020 - हॉकी सामन्यात बेल्जियमविरुध्द भारताची 5 - 2ने हार - टोक्यो ओलंपिक

भारत - बेल्जियम सामन्याची सुरूवात झाली असून, यात दोन्ही संघ अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. यातील जिंकणाऱ्या संघास सुवर्ण तसेच हारणाऱ्या संघात कांस्य पदकासाठी लढत खेळावी लागले.

हॉकी
हॉकी
author img

By

Published : Aug 3, 2021, 8:52 AM IST

Updated : Aug 3, 2021, 9:01 AM IST

टोकियो: भारतीय पुरुष हॉकी टीम 1972 के बाद आज (मंगळवारी) पहिल्यांदाच ऑलिपंकच्या उपांत्यफेरीत पात्र ठरले आहेत. आज त्यांचा सामना बलाढ्य बेल्जियमशी आहे. मात्र, 5 - 2 अशा फरकाने बेल्जियम कडून पराभूत झाला आहे.

यात दोन्ही संघ अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. आता भारत कांस्य पदकासाठी लढत खेळेल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या बेल्जियमने दुसऱ्या मिनिटाला गोल करत सामन्यात 1-0 आघाडी घेतली आहे. बेल्जियमच्या लोकी फेनीने 5 व्या मिनिटाला गोल केला. तर 7 व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंह गोल करून बरोबरी केली. तसेच मनदीप सिंहने 2-1 ने दुसरा गोल करत सामन्यात आघाडी घेतली आहे.

Last Updated : Aug 3, 2021, 9:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.