ETV Bharat / sports

खुशखबर...ओडिशामध्ये रंगणार २०२३ ची विश्वकरंडक स्पर्धा

यापूर्वी २०१८ मध्ये पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भुवनेश्वरमध्ये करण्यात आले होते. ही विश्वकरंडक स्पर्धा बेल्जियमने जिंकली होती. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारत, मलेशिया आणि बेल्जियम यांनी जोर लावला होता. मात्र, शेवटी भारताने बाजी मारली.

odisha to host 2023 men's hockey world cup
खुशखबर...ओडिसामध्ये रंगणार २०२३ ची विश्वकरंडक स्पर्धा
author img

By

Published : Nov 27, 2019, 11:28 PM IST

भुवनेश्वर - भारतातल्या हॉकीप्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. २०२३ ची पुरूषांची हॉकी विश्वकरंडक स्पर्धा ओडिशामध्ये रंगणार आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ही घोषणा केली. राजधानी भुवनेश्वर आणि राउरकेला येथे विश्वकरंडक स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत.

हेही वाचा - ऑलिम्पिकपूर्वी रशियाला मोठा धक्का, ४ वर्षाच्या बंदीची शक्यता

यापूर्वी २०१८ मध्ये पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भुवनेश्वरमध्ये करण्यात आले होते. ही विश्वकरंडक स्पर्धा बेल्जियमने जिंकली होती. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारत, मलेशिया आणि बेल्जियम यांनी जोर लावला होता. मात्र, शेवटी भारताने बाजी मारली.

  • 📍 Odisha
    27th Nov 2018: Opening ceremony of the Odisha Hockey Men's World Cup Bhubaneswar 2018

    27th Nov 2019: Venue Announcement for the Hockey Men's World Cup 2023

    Love for Hockey in Odisha is only on the rise! 🙌🏼#IndiaKaGame pic.twitter.com/p7Ic7M9pAp

    — Hockey India (@TheHockeyIndia) November 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'ओडिशा हे विश्व हॉकीचे जागतिक केंद्र बनले असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. २०२३ मध्ये पुन्हा एकदा भुवनेश्वर आणि राउरकेलामध्ये चाहत्यांना हॉकीचा आनंद घेता येईल', असे पटनायक यांनी म्हटले. १३ ते २९ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडेल.

Intro:Body:

खुशखबर...ओडिसामध्ये रंगणार २०२३ ची विश्वकरंडक स्पर्धा

भुवनेश्वर - भारतातल्या हॉकीप्रेमींसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. २०२३ ची पुरूषांची हॉकी विश्वकरंडक स्पर्धा ओडिसामध्ये रंगणार आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ही घोषणा केली. राजधानी भुवनेश्वर आणि राउरकेला येथे विश्वकरंडक स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत.

हेही वाचा -

यापूर्वी २०१८ मध्ये पुरुषांच्या हॉकी विश्वचषक स्पर्धेचे आयोजन भुवनेश्वरमध्ये करण्यात आले होते. ही विश्वकरंडक स्पर्धा बेल्जियमने जिंकली होती. या विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारत, मलेशिया आणि बेल्जियम यांनी जोर लावला होता. मात्र, शेवटी भारताने बाजी मारली.

'ओडिसा हे विश्व हॉकीचे जागतिक केंद्र बनले असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. २०२३ मध्ये पुन्हा एकदा भुवनेश्वर आणि राउरकेलामध्ये चाहत्यांना हॉकीचा आनंद घेता येईल', असे पटनायक यांनी म्हटले आहे. १३ ते २९ जानेवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडेल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.