ETV Bharat / sports

रामोसच्या गोलमुळे रिअल माद्रिदचा सलग सातवा विजय - real madrid latest updated

कोरोना व्हायरसमुळे सर्व लीग पुढे ढकलण्यात आल्या होत्या. लीगच्या पुनरागमनानंतर रामोसचा हा पाचवा गोल आहे. सामन्याच्या 73 व्या मिनिटाला पेनल्टीवर रामोरसने हा गोल नोंदवत संघाला सलग सातवा विजय मिळवून दिला.

real madrid move closer to laliga title with seventh consecutive win
रामोसच्या गोलमुळे रिअल माद्रिदचा सलग सातवा विजय
author img

By

Published : Jul 6, 2020, 12:33 PM IST

नवी दिल्ली - सर्गियो रामोसच्या गोलमुळे रिअल माद्रिदने एथलेटिक बिलबाओवर 1-0 असा विजय मिळवला. रिअल माद्रिदचा संघ तीन वर्षांत प्रथमच ला लीगाचे जेतेपद मिळवण्याच्या जवळ पोहोचला आहे.

कोरोना व्हायरसमुळे सर्व लीग पुढे ढकलण्यात आल्या होत्या. लीगच्या पुनरागमनानंतर रामोसचा हा पाचवा गोल आहे. सामन्याच्या 73 व्या मिनिटाला पेनल्टीवर रामोरसने हा गोल नोंदवत संघाला सलग सातवा विजय मिळवून दिला.

या विजयामुळे रिअल माद्रिदने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बार्सिलोना संघावर सात गुणांची आघाडी मिळवली. बार्सिलोनाला आता पाचव्या स्थानावर असलेल्या विल्लारीयालविरुद्ध खेळावे लागणार आहे.

लीग पुन्हा सुरू झाल्यानंतर सर्व सामने जिंकणारा रिअल माद्रिद एकमेव संघ आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.