ETV Bharat / sports

मँचेस्टर युनायटेडचा भारत दौरा रद्द - Manchester united pre-season india news

केवळ मँचेस्टर युनायटेडच नव्हे तर मँचेस्टर सिटीनेही आशिया आणि युरोपचा प्राथमिक दौरा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.

author img

By

Published : Apr 29, 2020, 5:29 PM IST

मँचेस्टर - इंग्लंड प्रीमियर लीग क्लब मँचेस्टर युनायटेडने कोरोनाचे संकट पाहता भारत दौर्‍यावर प्री-सिझन सामने खेळण्याची योजना रद्द केली आहे. या वर्षाच्या अखेरीस कोलकाता येथे होणाऱ्या प्री-सीझन सामन्यांच्या संदर्भात युनायटेडचा संघ अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता.

मँचेस्टर युनायटेड क्लब जुलै-ऑगस्ट महिन्यातील प्री-सीझन सामन्यात खेळणार होता. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार,हा दौरा नियोजनाच्या टप्प्यावर होता आणि करारावर स्वाक्षरी होणे बाकी होते. आशिया दौर्‍यावर ईस्ट बंगालविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळण्याची मँचेस्टर युनायटेडची योजना होती.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.