ETV Bharat / sports

भारताचे दिग्गज माजी फुटबॉलपटू प्रदीप कुमार बॅनर्जी यांचे निधन - प्रदीप कुमार बॅनर्जी लेटेस्ट न्यूज

भारताचे दिग्गज माजी फुटबॉलपटू प्रदीप कुमार बॅनर्जी गेल्या काही दिवसांपासून न्यूमोनियाने त्रस्त होते. त्यांनी देशाकडून ८४ सामन्यांत ६५ गोल केले आहेत.

Former Indian football team captain Pradip Kumar Banerjee passes away at 83
भारताचे दिग्गज माजी फुटबॉलपटू प्रदीप कुमार बॅनर्जी यांचे निधन
author img

By

Published : Mar 20, 2020, 3:32 PM IST

नवी दिल्ली - भारताचे दिग्गज माजी फुटबॉलपटू प्रदीप कुमार बॅनर्जी यांचे शुक्रवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. १९६२ च्या आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय फुटबॉल संघाचे बॅनर्जी हे सदस्य होते. गेल्या काही दिवसांपासून ते न्यूमोनियाने त्रस्त होते.

Former Indian football team captain Pradip Kumar Banerjee passes away at 83
प्रदीप कुमार बॅनर्जी

हेही वाचा - कोरोना असला तरी आयपीएलमध्ये खेळणार 'हा' दिग्गज फलंदाज

जागतिक फुटबॉल संघटनेने (FIFA) गौरव केलेल्या बॅनर्जीं यांचा ३ जून १९३६ मध्ये पश्चिम बंगाल येथील जलपैगूरी येथे जन्म झाला. त्यांनी देशाकडून ८४ सामन्यांत ६५ गोल केले आहेत. १९६०च्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत बॅनर्जी यांनी भारतीच संघाचे नेतृत्व केले होते. १९६२ शिवाय, १९९२ साली जकार्ता येथे झालेल्या आशियाई स्पर्धेतही त्यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. फिफाने २००४ मध्ये त्यांना 'ऑर्डर ऑफ मेरिट'ने सन्मानित केले आहे.

  • The BFC family joins the Indian football fraternity in mourning the loss of pioneer and legendary footballer, Pradip Kumar Banerjee. Mr. Banerjee was part of the victorious 1962 Asian Games team and also led India at the 1960 Rome Olympics. pic.twitter.com/gCifTPiQmY

    — Bengaluru FC (@bengalurufc) March 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.