ETV Bharat / sports

फीफा विश्वचषक 2022 खेळण्याची भारतीय संघाला सुवर्णसंधी - qatar

भारतीय संघाला एशियन कप 2022 चे विजेते कतार, ओमान आणि बांग्लादेश विरुध्द दोन हात करावे लागणार आहेत. हा ड्रॉ एशियम फुलबॉलच्या कुआलालंपूर येथील मुख्यालयामध्ये काढण्यात आला. ड्रॉ मध्ये अशियामधील 40 देशांची नावे होती. त्यामुळे या संघाना 5-5 च्या गटामध्ये विभागणी करण्यात आली.

फीफा विश्वचषक 2022 खेळण्याची भारतीय संघाला सुवर्णसंधी
author img

By

Published : Jul 17, 2019, 9:43 PM IST

नवी दिल्ली - भारतीय फुटबॉल संघाला 2022 मध्ये होणाऱ्या फीफा फुटबॉल विश्वचषकाला पात्र ठरण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. भारतीय संघाला फीफा पात्रता फेरीतील ग्रुप ई मध्ये स्थान मिळाले असून भारतासाठी ई ग्रुप सोपा 'ड्रॉ' मानला जात आहे.

भारतीय संघाला एशियन कप 2019 चे विजेते कतार, ओमान आणि बांग्लादेश विरुध्द दोन हात करावे लागणार आहेत. हा ड्रॉ एशियन फुलबॉलच्या क्लॉलालंपूर येथील मुख्यालयामध्ये काढण्यात आला. ड्रॉ मध्ये अशियामधील 40 देशांची नावे होती. त्यामुळे या संघाना 5-5 च्या गटामध्ये विभागणी करण्यात आली.

भारताला कशी आहे संधी -
भारतीय संघ अफगाणिस्तान आणि बांग्लादेशला पराभूत करु शकतो. मात्र भारताला अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी ओमान आणि कतार विरुध्द चांगला खेळ करावा लागणार आहे.

भारतीय संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमक यांनी सांगितले की, युवा संघासाठी ही संधी सोपी नाही. आम्हाला कठिण ग्रुप मिळाला असून आम्ही कोणत्याही संघाला दुबळे माननार नाही. विश्वचषकातील पात्रता फेरीचा पहिला सामना 5 सप्टेंबरला खेळला जाईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.