ETV Bharat / sports

साडे सहा अब्ज रूपयांचं उत्पन्न!..'हा' आहे फुटबॉलविश्वातला सर्वात श्रीमंत क्लब - बार्सिलोना सर्वात श्रीमंत क्लब न्यूज

डेलॉइट फुटबॉल मनी लीगच्या मते, बार्सिलोनाने २०१८-१९ मध्ये ९३.५६७ करोड डॉलर्स म्हणजे साडे सहा अब्ज रूपयांच्या  उत्पन्नासह सर्वात श्रीमंत क्लबचे स्थान मिळवले आहे. वृत्तसंस्था एफफेच्या म्हणण्यानुसार, बार्सिलोनाने गेल्या वर्षीच्या कमाईत २२ टक्क्यांनी वाढ केली.

fc Barcelona becomes the highest earning football club
साडे सहा अब्ज रूपयांचं उत्पन्न!..'हा' आहे फुटबॉलविश्वातला सर्वात श्रीमंत क्लब
author img

By

Published : Jan 15, 2020, 6:13 PM IST

माद्रिद - स्पेनचा प्रतिष्ठित फुटबॉल क्लब बार्सिलोना हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉल क्लब ठरला आहे. यावेळी बार्सिलोना सर्वात श्रीमंत क्लबच्या यादीत प्रथम आला आहे.

fc Barcelona becomes the highest earning football club
फुटबॉल क्लब बार्सिलोना

हेही वाचा - ICC Awards : रोहित 'सर्वोत्कृष्ट' तर विराट 'स्पिरीट ऑफ क्रिकेट'

डेलॉइट फुटबॉल मनी लीगच्या मते, बार्सिलोनाने २०१८-१९ मध्ये ९३.५६७ करोड डॉलर्स म्हणजे साडे सहा अब्ज रूपयांच्या उत्पन्नासह सर्वात श्रीमंत क्लबचे स्थान मिळवले आहे. वृत्तसंस्था एफफेच्या म्हणण्यानुसार, बार्सिलोनाने गेल्या वर्षीच्या कमाईत २२ टक्क्यांनी वाढ केली. यावेळी त्याचा कमर्शियल महसूल १९ टक्क्यांनी वाढला असून प्रसारण महसूल ३४ टक्क्यांनी वाढला आहे.

यावर्षीच्या कमाईमुळे प्रतिस्पर्धी रिअल माद्रिदपेक्षा बार्सिलोना पुढे आहे. सर्वात श्रीमंत क्लबच्या पहिल्या दहामध्ये पाच क्लब इंग्लंडचे आहेत. यात मँचेस्टर युनायटेड (तिसरे स्थान), मँचेस्टर सिटी, लिव्हरपूल, टॉटनहॅम आणि चेल्सी यांचा समावेश आहे. तर, जर्मनीचा म्युनिक, फ्रान्सचा पॅरिस सेंट-जर्मेन आणि इटलीचा जुव्हेंटसने या यादीत स्थान मिळवले आहे.

Intro:Body:

fc Barcelona becomes the highest earning football club

fc Barcelona earning news, Barcelona 2018-19 earning news, Barcelona highest earning football club news, highest earning football club news, बार्सिलोना सर्वात श्रीमंत क्लब न्यूज, बार्सिलोना फुटबॉल क्लब उत्पन्न न्यूज

साडे सहा अब्ज रूपयांचं उत्पन्न!..'हा' आहे फुटबॉलविश्वातला सर्वात श्रीमंत क्लब

माद्रिद - स्पेनचा प्रतिष्ठित फुटबॉल क्लब बार्सिलोना हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा फुटबॉल क्लब ठरला आहे. यावेळी बार्सिलोना सर्वात श्रीमंत क्लबच्या यादीत प्रथम आला आहे.

हेही वाचा -

डेलॉइट फुटबॉल मनी लीगच्या मते, बार्सिलोनाने २०१८-१९ मध्ये ९३.५६७ करोड डॉलर्स म्हणजे साडे सहा अब्ज रूपयांच्या  उत्पन्नासह सर्वात श्रीमंत क्लबचे स्थान मिळवले आहे. वृत्तसंस्था एफफेच्या म्हणण्यानुसार, बार्सिलोनाने गेल्या वर्षीच्या कमाईत २२ टक्क्यांनी वाढ केली. यावेळी त्याचा कमर्शियल महसूल १९ टक्क्यांनी वाढला असून प्रसारण महसूल ३४ टक्क्यांनी वाढला आहे.

यावर्षीच्या कमाईमुळे प्रतिस्पर्धी रिअल माद्रिदपेक्षा बार्सिलोना पुढे आहे. सर्वात श्रीमंत क्लबच्या पहिल्या दहामध्ये पाच क्लब इंग्लंडचे आहेत. यात मँचेस्टर युनायटेड (तिसरे स्थान), मँचेस्टर सिटी, लिव्हरपूल, टॉटनहॅम आणि चेल्सी यांचा समावेश आहे. तर, जर्मनीचा म्युनिक, फ्रान्सचा पॅरिस सेंट-जर्मेन आणि इटलीचा जुव्हेंटसने या यादीत स्थान मिळवले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.