ETV Bharat / sports

Shubman Gill Statement शुबमन गिलच्या शतकामागे या सिक्सर किंगचा हात, स्वत; गिलने केला खुलासा - शुबमन गिल न्यूज

गिलने Shubman Gill 97 चेंडूत 15 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 130 धावा तडकावताना भारताला 13 धावांनी विजय मिळवून दिला. त्याबरोबर शुबमनने सिंकदर रझाचा शानदार झेल घेत भारताच्या विजयात महत्वाचे योगदान दिले. त्यामुळे भारताने झिम्बाब्वेविरुद्धची मालिका 3-0 अशी जिंकली.

Shubman Gill
शुबमन गिल
author img

By

Published : Aug 24, 2022, 4:32 PM IST

हरारे भारताचा प्रतिभावान फलंदाज शुबमन गिलने Batsman Shubman Gill सांगितले की, माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने त्याला चांगले सेट झाल्यानंतर फलंदाजी करण्यास सांगितले होते, हा सल्ला त्याने झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात आपले पहिले एकदिवसीय शतक झळकावताना घेतला Shubman Gill's first ODI century होता. गिलने सोमवारी 97 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 130 धावा केल्या आणि भारताने झिम्बाब्वेवर 13 धावांनी विजय मिळवला. तसेच मालिका देखील 3-0 ने जिंकली.

त्याच्या खेळीने त्याला युवराजसह Former all-rounder Yuvraj Singh अनेक माजी खेळाडूंकडून दाद मिळवून दिली, ज्यांनी ट्विटरवर त्याचे कौतुक केले. बीसीसीआयने अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये गिल म्हणाला, "झिम्बाब्वेला येण्यापूर्वी मी त्याला (युवराज) भेटलो आणि त्याने मला सांगितले की तू चांगली फलंदाजी करत आहेस आणि तू सेट झाल्यावर पूर्ण षटके खेळण्याचा प्रयत्न कर आणि मग पहा set look to bat through says Shubman ."

गिल विराटनंतर अशी कामगिरी तिसरा तरुण भारतीय

"मी त्याला '100 नही आ रहा' म्हणत होतो आणि त्याचं उत्तर होतं 'काळजी करू नकोस, येईल' Don't worry it will come." वेस्ट इंडिजविरुद्धच्या मागील मालिकेत नाबाद 98 धावा करून आपले पहिले शतक पूर्ण Yuvraj singh told shubman gill करण्यासाठी आतुर असलेला गिल परदेशात एकदिवसीय शतक झळकावणारा युवराज आणि विराट कोहलीनंतरचा तिसरा सर्वात तरुण भारतीय ठरला आहे.

गिल म्हणाला Shubman Gill Statement , "फलंदाजी करण्यासाठी ही एक चांगली विकेट होती, मला तुमची साथ मिळाली आणि नशीब माझ्या बाजूने होते. तसेच माझ्यासाठी या संधीचा पुरेपूर उपयोग करणे महत्त्वाचे होते, मला आनंद आहे की मी ते केले." त्याने चर्चे दरम्या इशान किशनला सांगितले. झिम्बाब्वेचा फलंदाज सिकंदर रझानेही 95 चेंडूत 115 धावांची विशेष खेळी खेळून आपल्या संघाला विजयाकडे नेत होता, परंतु गिलने शानदार झेल घेत त्याची खेळी संपुष्टात आणली. त्यामुळे भारताला 13 धावांनी विजय मिळण्यास यश आले.

शुबमन म्हणाला, "हा खेळ खूप खडतर होता. खेळ इतका खोलवर जाईल अशी आम्हाला अपेक्षा नव्हती, पण क्रिकेट हेच आहे." तो म्हणाला, "जेव्हा चेंडू हवेत गेला, तेव्हा सुरुवातीला मी विचार करत होतो, 'ठीक आहे, हा माझ्याकडे सोप्या गतीने येणार आहे'. पण चेंडू पडत होता आणि मला 'खाली पडू नये' असे वाटत होते. मी फक्त पकडण्यासाठी डुबकी मारली."

हेही वाचा - Ben Stokes On Ipl 2023 वनडेतून निवृत्त झालेल्या बेन स्टोक्सने आयपीएल 2023 मध्ये खेळण्याबाबत केले मोठे वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.