मोहाली : भारत विरुद्ध श्रीलंका संघात ( India v Sri Lanka ) कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या मालिकेतील पहिला सामना हा विराट कोहलीचा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना ( Virat Kohli 100th Test match ) आहे. तो 100 वा कसोटी सामना किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारा भारताचा बारावा खेळाडू ठरला आहे. त्यामुळे आज आपण कोणत्या देशाच्या किती खेळाडूंनी कसोटी सामन्याचे शतक पूर्ण केले आहे, ते जाणून घेऊया
-
A special 💯 for @imVkohli #VK100 @Paytm #INDvSL pic.twitter.com/HVmPEY7erw
— BCCI (@BCCI) March 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A special 💯 for @imVkohli #VK100 @Paytm #INDvSL pic.twitter.com/HVmPEY7erw
— BCCI (@BCCI) March 4, 2022A special 💯 for @imVkohli #VK100 @Paytm #INDvSL pic.twitter.com/HVmPEY7erw
— BCCI (@BCCI) March 4, 2022
विराट कोहली हा 100 वा कसोटी खेळणारा बारावा खेळाडू ठरला असून, तो विश्व कसोटी क्रिकेटमधील ( World Test cricket ) देखील 71 वा खेळाडू ठरला आहे. त्यामुळे आज खेळला जात असलेला कसोटी सामना विराटच्या जीवनातील सर्वात महत्वाचा सामना आहे. त्याचबरोबर विराट भारताचा बारावा खेळाडू आहे, तर जगातील कोणत्या देशातील किती खेळाडूंने हा कारनामा केला ते जाणून घेऊया.
-
What a moment to commemorate his 100th Test appearance in whites 🙌🏻
— BCCI (@BCCI) March 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Words of appreciation from the Head Coach Rahul Dravid and words of gratitude from @imVkohli👏🏻#VK100 | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/zfX0ZIirdz
">What a moment to commemorate his 100th Test appearance in whites 🙌🏻
— BCCI (@BCCI) March 4, 2022
Words of appreciation from the Head Coach Rahul Dravid and words of gratitude from @imVkohli👏🏻#VK100 | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/zfX0ZIirdzWhat a moment to commemorate his 100th Test appearance in whites 🙌🏻
— BCCI (@BCCI) March 4, 2022
Words of appreciation from the Head Coach Rahul Dravid and words of gratitude from @imVkohli👏🏻#VK100 | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/zfX0ZIirdz
भारतातील 12 खेळाडूंने 100 कसोटी सामना खेळला आहे. त्यामुळे 100 कसोटी सामने खेणाऱ्यांच्या यादीत भारत संघ तिसऱया स्थानी आहे. तसेच 100 कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. या देशातील तब्बल पंधरा खेळाडूंनी 100 किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळले आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा संघ आहे. या संघातील 13 खेळाडूंना 100 कसोटी सामने खेळण्याच्या पराक्रम केला आहे.
-
#TeamIndia Head Coach Rahul Dravid presents @imVkohli with his 100th baggy blue to commemorate his 100th appearance in whites.#VK100 | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/PVFhsbe4Rj
— BCCI (@BCCI) March 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#TeamIndia Head Coach Rahul Dravid presents @imVkohli with his 100th baggy blue to commemorate his 100th appearance in whites.#VK100 | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/PVFhsbe4Rj
— BCCI (@BCCI) March 4, 2022#TeamIndia Head Coach Rahul Dravid presents @imVkohli with his 100th baggy blue to commemorate his 100th appearance in whites.#VK100 | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/PVFhsbe4Rj
— BCCI (@BCCI) March 4, 2022
वरील टॉप 3 संघा व्यतिरिक्त इतर देशातील काही खेळाडूंनी 100 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघातील प्रत्येकी 8 खेळाडूंनी आपले कसोटी सामन्याचे शतक पूर्ण केले आहे. तसेच श्रीलंका (6 खेळाडू), नेदरलँड (4 खेळाडू) आणि पाकिस्तान संघाच्या 5 खेळाडूंनी आपल्या कसोटी सामन्याचे शतक पूर्ण केले आहे.
भारतीय संघाकडून खेळताना कसोटी सामन्याचे शतक करणारे खेळाडू -
सचिन तेंडुलकर (200), राहुल द्रविड (163), व्हीव्हीएस लक्ष्मण (134), अनिल कुंबळे (132), कपिल देव (131), सुनील गावस्कर (125), दिलीप वेंगसरकर (116), सौरव गांगुली (113), इशांत शर्मा (113). (105), हरभजन सिंग (103) वीरेंद्र सेहवाग (103) आणि विराट कोहली (100). हे 100 कसोटी खेळणारे 12 भारतीय खेळाडू आहेत.